fifa world cup

फिफाच्या वर्ल्डकपमध्ये दिसणार बॉलिवूडचा तडका, 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करणार परफॉर्म

जेनिफर लोपेझ, शकीरानंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला फिफा विश्वचषकात परफॉर्म करता येणार 

Oct 5, 2022, 08:53 PM IST

विरोधी पक्षनेते अजित पवार अखेर कंटाळून मंत्रालयातून बाहेर, पाहा काय आहे कारण?

अजित पवार हे मंत्रायलयात अडीच तास वाट पाहिल्यानंतर निघून गेले आहेत.

Sep 21, 2022, 03:20 PM IST

लग्नाशिवाय सेक्स कराल तर 7 वर्ष तुरुंगात जाल, कतारच्या सरकारकडून इशारा

कतारमधून एक अशी बातमी समोर येत आहे, जी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Jun 22, 2022, 08:56 PM IST

फिफा फुटबॉल : सचिन तेंडुलकरने अशा दिल्या इंग्लंड टीमला शुभेच्छा

फिफा फुटबॉल : इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात आज रंगणार उपांत्य फेरीचा सामना.

Jul 11, 2018, 10:20 PM IST

फीफा: बच्चन पिता-पुत्रांनी स्टेडियममधून लूटली फुटबॉल सेमीफायनलची मजा

अभिषेक बच्चन हे फुटबॉलचे शौकीन आहेत. त्यातच ते चेलसी क्लबचे कट्टर समर्थक असलेले अभिषेक इंडियन सुपर लीग फुटबॉलमध्ये चेन्नइयिन एफसी टीमचे मालकही आहेत. 

Jul 11, 2018, 02:54 PM IST

ब्राझीलला २-१ ने नमवून बेल्जियमची उपांत्य फेरीत धडक

ब्राझीलला २-१ ने नमवून बेल्जियमने उपांत्य फेरीत धडक मारलीय.

Jul 7, 2018, 05:03 PM IST

व्हिडिओ : असा गोल तुम्ही पाहिला नसेल, सोशल मीडियावर व्हायरल

२१ व्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचा उत्साह जोरात आहे. मात्र, सोशलम मीडियावर एका गोलची चर्चा आहे. असा गोल तुम्ही कधी पाहिला नसेल?

Jun 28, 2018, 07:15 PM IST

फिफा फुटबॉल : जर्मनी स्पर्धेतून आऊट, दक्षिण कोरियाचा सनसनाटी विजय

फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये विश्वविजेत्या जर्मनीला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.  

Jun 27, 2018, 10:00 PM IST

अल्पवस्त्रांकीत पूनम पांडेने फुटबॉलच्या नावाखाली ओलांडल्या मर्यादा (व्हिडिओ)

 यंदाचा फीफा रशियात पार पडत असून, येत्या १४ जूनपासून त्याचीच सुरूवात होत आहे

Jun 3, 2018, 10:36 AM IST

६० वर्षात पहिल्यांदाच फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये नसणार इटली

जगातली सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतून चार वेळेचा विश्वविजेता इटलीचा संघ पात्रता फेरीतच बाहेर पडलाय. 

Nov 14, 2017, 10:03 AM IST

आज महाराष्ट्र होणार फुटबॉलमय...

पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात आज दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत.

Sep 15, 2017, 09:53 AM IST