fifa world cup

FIFA World Cup जिंकण्याचं स्वप्न साकार; Lionel Messi आता 2026 चा वर्ल्डकपही खेळणार?

सामन्यातरी चूरस पाहून मेस्सी जिंकणार की, एम्बाप्पेमधला बाजीगर? सगळ्या जगाचं लक्ष कतारच्या स्टेडियमवर लागलं होतं. अखेर अर्जेंटिनाचा गोलकीपर मार्टिनेझ पुन्हा एकदा हिरो ठरला.

Dec 19, 2022, 10:36 PM IST

Lionel Messi च्या बायोपिकमध्ये अक्षय कुमार दिसणार? Photo होतायत व्हायरल

Fifa World Cup Argentina Wins : फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटवर (Penalty shootout) अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशी मात केली. या विजयानंतर अर्जेंटिनाने 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला आहे.

Dec 19, 2022, 08:14 PM IST

FIFA World Cup 2022 स्पर्धा जिंकल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी नेट कापली, कारण...

Argentina Vs France: फुटबॉल कळत नसलं तरी जगभरातील अनेक लोकं वर्ल्डकप आवडीने पाहतात. अनेक देश या स्पर्धेसाठी क्वालिफाय देखील करत नाहीत. मात्र अशा देशांमध्येही फुटबॉलचे चाहते आहेत. फीफा वर्ल्डकपच्या रोमांचक अशा सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सचा 4-2 ने पराभव केला. जवळपास 36 वर्षानंतर अर्जेंटिनानं जेतेपद पटकावलं आहे

Dec 19, 2022, 08:01 PM IST

फक्त Messi नाही तर Google ने देखील मोडला 25 वर्षांचा रेकॉर्ड; Sundar Pichai म्हणतात...

Google highest ever traffic in 25 years: अर्जेटिनाने 36 वर्षानंतर वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अर्जेंटिनाच्या विजयानंतर संपूर्ण विश्व जणू 'मेस्सी'मय झालंय. मेस्सीबरोबरच गुगलने रेकॉर्ड मोडला आहे.

Dec 19, 2022, 07:14 PM IST

Emiliano Martinez ची 'गोल्डन ग्लोव्ह'चा पुरस्कार स्विकारताना 'ती' कृती, VIDEO होतोय व्हायरल

Fifa World Cup Emiliano Martinez : अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने (Emiliano Martinez) 'गोल्डन ग्लोव्ह' ची (Golden Glove) ट्रॉफी जिंकली. ही ट्रॉफी जिंकल्यानंतर तो खूप खुश दिसत होता. पण ही ट्रॉफी जिंकल्यानंतर मार्टिनेझने एक कृत्य केले होते.

Dec 19, 2022, 05:09 PM IST

Kylian Mbappe चा भीमपराक्रम! फायनल सामन्यात रचले 'इतके' रेकॉर्ड

Fifa World Cup Argentina Wins : फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर स्टार फॉरवर्ड खेळाडू किलियन एमबाप्पे (Kylian Mbappe) याला अश्रू अनावर झाले होते. त्याला रडताना पाहून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी थेट मैदान गाठलं आणि एमबाप्पेचं सांत्वन केलं.

Dec 19, 2022, 03:03 PM IST

Fifa World Cup : लियोनेल मेस्सी फुटबॉलचा 'सचिन तेंडूलकर' ठरला!, दोघांचे 'हे' आकडे जुळतात

Fifa World Cup Argentina Win : जगातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या मेस्सीचा (lionel messi) जर्सी क्रमांक 10 आहे. तसेच क्रिकेटमधील महान खेळाडू असलेल्या सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) जर्सी क्रमांक देखील तोच होता.

Dec 19, 2022, 01:51 PM IST

"मी हे स्वप्न...", FIFA World Cup विजयानंतर Lionel Messi ची भावुक पोस्ट

Fifa World Cup 2022: अर्जेंटिनानं 36 वर्षानंतर विश्वचषकावर नाव कोरलं आहे. तसेच मेस्सीचं इतक्या वर्षांची तपश्चर्या फळाला आली. सौदी अरेबियाविरुद्ध साखळी फेरीतील पहिलाच सामना गमवल्यानंतर क्रीडाप्रेमी नाराज झाले होते. स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर म्हणून या सामन्याकडे पाहिलं जात होतं. मात्र अर्जेंटिनानं जोरदार कमबॅक करत साखळी फेरीतून सुपर 16 फेरीत, त्यानंतर उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरीत स्थान मिळवलं.

Dec 19, 2022, 01:46 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फुटबॉलबाबत मोठी घोषणा, म्हणाले; "भारतात फीफासारखा..."

PM Modi On Football: फीफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद अर्जेंटिनानं पटकावलं आहे. 36 वर्षानंतर मेस्सीच्या संघानं अर्जेंटिना वर्ल्डकप जिंकून दिला आहे. भारतीय फुटबॉलप्रेमींनी जल्लोष केला आणि अभिनंदनाचा वर्षाव केला. मात्र भारतीय संघ फीफा वर्ल्डकपसारख्या स्पर्धेत पात्र होऊ शकला नसल्याने खंतही व्यक्त केली. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी मेघालय येथे झालेल्या सभेमध्ये फुटबॉलबाबत मोठी घोषणा केली आहे.

Dec 19, 2022, 12:37 PM IST

FIFA World Cup ट्रॉफी लॉन्चसोबत Deepika Padukone नं रचला इतिहास!

 Deepika Padukone FIFA World Cup 2022 : Deepika Padukone लवकरच 'पठाण' या चित्रपटात दिसणार आहे. 

Dec 19, 2022, 10:32 AM IST

FIFA World Cup: फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये कोण जिंकणार Golden Boot Award?

 चाहत्यांचं लक्ष हे अधिकतर अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीकडे (Lionel Messi) असणार आहे. सोबतच यंदाचा गोल्डन बूट कोणाच्या खात्यात जाणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Dec 18, 2022, 06:03 PM IST

FIFA World Cup 2022 अंतिम फेरीत 'हा' संघ मारणार बाजी, कासवानं कौल दिल्याचा Video पाहा

Argentina Vs France Final: फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. तत्पूर्वी भविष्यवेत्ते, क्रीडा पंडित यांनी आपला कौल दिला आहे. दुसरीकडे पॉल ऑक्टोपसनंतर चर्चेत असलेल्या कासवानं मेस्सीच्या संघाला कौल दिल्याने क्रीडाप्रेमींच्या नजरा आता अंतिम निकालाकडे लागल्या आहेत. कासवानं दिलेला कौल बरोबर की चूक येत्या काही तासातच कळणार आहे.

Dec 18, 2022, 02:30 PM IST