FIFA World Cup 2022 : अंतिम सामना राहिला बाजूला, फ्रान्समधील 'या' खेळाडूच्या गर्लफ्रेंड्सची यादी संपता संपेना

फ्रान्सच्या संघानं मोरक्कोचा पराभव करत यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामना गाठला. तिथे मेस्सीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या बलाढ्य़ अर्जेंटिनापुढे आता फ्रान्सची रणनिती काय असणार याचीच उत्सुकता फुटबॉल प्रेमींना लागली आहे. असं असतानाच या संघातील खेळाडू Kylian Mbappe भलत्याच कारणामुळे नजरा वळवू लागला आहे. फ्रान्सचा एक अष्टपैलू खेळाडू अशी त्याची कायमचीच ओळख. पण, यावेळी तो खासगी आयुष्यामुळे प्रकाशझोतात आला आहे. म्हणजे ज्यांना त्याच्याविषयी काहीच माहितीसुद्धा नाही, ती मंडळीही या खेळाडूविषयी पुन्हापुन्हा वाचत आहे. तो सध्याच्या कॅसेनोव्हा आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

Dec 15, 2022, 12:14 PM IST

FIFA World Cup 2022 : फ्रान्सच्या संघानं मोरक्कोचा पराभव करत यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामना गाठला. तिथे मेस्सीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या बलाढ्य़ अर्जेंटिनापुढे आता फ्रान्सची रणनिती काय असणार याचीच उत्सुकता फुटबॉल प्रेमींना लागली आहे. असं असतानाच या संघातील खेळाडू Kylian Mbappe भलत्याच कारणामुळे नजरा वळवू लागला आहे. फ्रान्सचा एक अष्टपैलू खेळाडू अशी त्याची कायमचीच ओळख. पण, यावेळी तो खासगी आयुष्यामुळे प्रकाशझोतात आला आहे. म्हणजे ज्यांना त्याच्याविषयी काहीच माहितीसुद्धा नाही, ती मंडळीही या खेळाडूविषयी पुन्हापुन्हा वाचत आहे. तो सध्याच्या कॅसेनोव्हा आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण, त्याच्या गर्लफ्रेंड्सच्या यादीत मिस फ्रान्सपासून ते विविध मॉडेल्सचाही समावेश आहे. (FIFA World Cup 2022 France team player Kylian Mbappes Girl friends list latest Marthi news )

1/6

2021 मध्ये फ्रान्सच्या या खेळाडूचं नाव Ines Rau या फ्रेंच ट्रान्सजेंडर मॉडेलशी जोडलं गेलं होतं. 

2/6

2021 मध्ये फ्रान्सच्या या खेळाडूचं नाव Ines Rau या फ्रेंच ट्रान्सजेंडर मॉडेलशी जोडलं गेलं होतं. 

3/6

इन्स्टाग्रामवर 8 मिलियन्स इतके फॉलोअर्स असणारी सिक्रेट मॉडेल स्टेला मॅक्सवेल हिचं नावही Kylian Mbappe शी जोडलं गेलं. 

4/6

मे 2022 पासून स्टेला आणि Kylian डेट करत असल्याचं म्हटलं गेलं. सध्याही त्याच्या आयुष्यात स्टेलाच असल्याचं कळतं. त्यांचे प्रायव्हेट फोटोच हे नातं नेमकं कुठवर पोहोचलं याची माहिती देऊन जातं. 

5/6

Emma Smet सोबत हा फ्रान्सचा स्टार खेळाडू दिसला आणि ते दोघं डेट करत असल्याच्या बातम्यांना उधाण आलं. 

6/6

2018 च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये Alicia Aylies आणि Mbappe डेट करत असल्याची माहिती समोर आली होती. अलिसिया ही फ्रेंच गायिका असून, मिस फ्रान्स हा किताबही तिनं पटकावला होता. (सर्व छायाचित्रे सौजन्य- Twitter)