ऑन ड्युटी पोलीस महिला कर्मचाऱ्याच्या मांडीवर बसतो तेव्हा...
गुजरातमध्ये मुलीसोबत डान्स करत असतानांचा एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला आणि त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं गेलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका पोलीस कर्मचाऱ्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
Dec 1, 2015, 08:42 PM ISTचॅरीटीसाठी रग्बी टीमच्या महिला खेळाडू न्यूड होऊन फोटोशूट
लीव्हरपूल युनिवर्सिटीच्या रग्बी टीमच्या महिला खेळाडूंनी ब्रेस्ट कँन्सरच्या चॅरटीसाठी पैसा गोळा करण्यासाठी एक अनोखा प्रकार केला आहे. टीमच्या खेळाडूंनी पैसा जमा करण्यासाठी एक कॅलेंडर तयार केले आहे त्यात त्या विना कपड्याच्या दिसल्या आहेत.
Nov 20, 2015, 07:04 PM ISTमहिला पोलिसांना पुरुष सहकारी 'सेक्स वर्कर' म्हणतात...
राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात ड्युटीवर असलेल्या काही महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आपले वरिष्ठ पुरुष अधिकारी आपला छळ करत असल्याचा गंभीर आरोप केलाय.
Aug 6, 2015, 12:44 PM ISTउत्तर प्रदेशात मुंबईतील महिलेवर सामूहिक बलात्कार
सात जणांनी बहराइच जिल्ह्यातील नवाबगंज पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या परिसरात मुंबईतील एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलीय.
Jul 28, 2015, 04:55 PM ISTSHOCKING : वजन उचलल्यानंतर धाडकन कोसळली वेटलिफ्टर
टोरंटोमध्ये सुरु असलेल्या 'पॅन अॅम गेम्स 2015'मध्ये एक वेटलिफ्टर एका मोठ्या अपघातापासून थोडक्यात वाचली. बेशुद्ध होऊन जागेवरच कोसळलेल्या या वेटलिफ्टरनं यानंतरदेखील सिल्व्हर मेडल आपल्या नावावर नोंदवलंय.
Jul 15, 2015, 09:36 AM ISTशॉपिंगमध्ये महिलांपेक्षा पुरुषांनी मारली बाजी
ई-शॉपिंग आल्यापासून दुकानात जाऊन खरेदी करणे ही पद्धत मागेच पडली आहे. लोक गर्दीत जाऊन खरेदी करण्यापेक्षा इंटरनेटवर शॉपिंग करण्याकडे जास्त भर देत आहेत.
Jul 14, 2015, 02:57 PM ISTठाण्यात महिला असुरक्षित, रात्री उशिरापर्यंत सुरक्षाच नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 09:31 AM ISTपरभणीत भूत उरविण्यासाठी भोंदूबाबाने घेतला महिलेचा जीव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2015, 10:46 PM ISTजगात 'नंबर वन'वर पोहचली भारताची फुलराणी!
भारताची फुलराणी आणि बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल जगातील 'नंबर वन'ची बॅडमिंटन खेळाडू बनलीय.
Mar 28, 2015, 06:36 PM IST१०० दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारी युवती
(सिरिया) सोशल मीडियावर सध्या रेहाना नावाच्या मुलीचा फोटो मोठ्या प्रमाणात टवीट होतांना दिसतोय. रेहानाचा फोटो रिट्वीट होण्याचं कारण आहे, तिने शंभरपेक्षा अधिक आएएस दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.
Nov 3, 2014, 06:57 PM ISTमहिलेनं गाडी चालवण्याचा `गुन्हा` केला म्हणून...
महिलांसाठी वेगळे आणि पुरुषांसाठी वेगळे कायदे असलेल्या आखाती देशांतील कायदे महिलांना मात्र जाचक ठरतात, असं बऱ्याचदा दिसून येतं. असाच एक प्रकार आता पुन्हा सौदीत पाहायला मिळालाय.
Apr 22, 2014, 04:54 PM ISTब्रिटनमध्ये दारू, सिगरेट देऊन कैदी महिलांकडून सेक्स
ब्रिटनमधील एका रिपोर्टनुसार तुरुंगातील महिलांच्या वाईट परिस्थितीने एक वेगळेच सत्य पुढे आणले आहे. हे सत्य एका अहवालाचा दावा देऊन करण्यात आले आहे. इंग्लंड आणि वेल्स येथील जेलमधील महिलांना दारू आणि सिगरेट देऊन याबदल्यात त्यांच्याकडून सेक्स करण्यास भाग पाडले जात आहे.
Feb 26, 2014, 12:43 PM ISTपाहा प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमधील महिलेचा जगण्यासाठीचा संघर्ष
कानपूर रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहे. लखनऊ-झांशी इंटरसिटी एक्सप्रेसनं कानपूर स्थानकावर उतरत असताना हा अपघात झाला.
Dec 2, 2013, 04:52 PM ISTतिने केला बलात्काराचा बनाव
गेल्या आठवड्यात मुंबईतील सांताक्रुझ येथे दोघांनी बलात्कार केल्याचा दावा एका ५८ वर्षीय महिलेने केला होता. मात्र, तिच्यावर बलात्कार झालेच नसल्याचे पुढे आले आहे. दोघांनी आपल्याला दारू पाजून बलात्कार केल्याचे या महिने तक्रारीत म्हटले होते.
Oct 9, 2013, 03:28 PM ISTमृत्यूचा मार्ग... कॉफीचं अतिसेवन!
तुम्हाला जर कॉफीची तल्लप असेल आणि एका दिवसात जास्तीत जास्त कप कॉफी तुमच्या पोटात जात असेल तर सांभाळून राहा...
Aug 22, 2013, 07:57 AM IST