दूध दर कपातीविरोधात शेतकरी आक्रमक
Farmers are aggressive against milk rate reduction
May 21, 2023, 09:15 PM ISTAlphonso Mango |रत्नागिरीत कर्नाटकचा आंबा हापूस म्हणून विक्रीस
Karnataka Mango vs Ratnagiri Alphonso Ratnagiri Farmers Aggressive Selling
May 17, 2023, 12:25 PM ISTकर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
बँकाकडून पीककर्जमिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खटाटोप करावा लागतो. त्यातच सिबिल स्कोअर कमी असणाऱ्या शेतकऱ्यांना बँका कर्ज नाकारतात. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
May 13, 2023, 05:49 PM ISTजम्मू काश्मीरची सफरचंद बहरली महाराष्ट्रात; पुणे जिल्ह्यातील तरुणांचा भन्नाट प्रयोग
पुण्याच्या उच्च शिक्षित भावंडांनी कश्मिरी सफरचंद शेतीची यशस्वी लागवड करून दाखवलीय. पिंपरी पेंढार या गावातील प्रणय आणि तुषार जाधव यांनी आपल्या शेतात 'हरमन 99' या जातीचे 150 झाडांची लागवड केली. सध्या ही झाडं सफरचंदानं बहरली आहेत.
May 10, 2023, 07:54 PM ISTVideo | ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट!
Sambhajinagar Farmers Celebrating dance on dj
May 8, 2023, 10:05 AM ISTUnseasonal Rain | पावसामुळं अनेक हेक्टरवरील कांद्याचं नुकसान, शेतकऱ्यांची अवस्था पहावेना
Wardha Farmers In Financial Crisis From Unseasonal Rain
May 4, 2023, 11:25 AM ISTMaharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!
Maharashtra Unseasonal Rain: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
May 1, 2023, 08:25 AM ISTबाजार समित्यांमध्ये मविआची सरशी, कोणाला किती जागा मिळाल्या जाणून घ्या एका क्लिकवर
Bajar Samiti Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 147 पैकी 145 समित्यांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यात महाविकास आघाडीने सरशी साधली असून भाजप-शिवसेना शिंदे गटाला अवघ्या 29 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
Apr 29, 2023, 07:44 PM IST
Unseasonal Rain | गारपीटीमुळं शेतात टोमॅटोचा लाल चिखल, परिस्थिती पहावेना...
Jalna Farmers Reaction On Tomato Crop Damage From Hailstrom
Apr 27, 2023, 02:10 PM ISTUnseasonal Rain: नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाचं थैमान, 'या' पिकांचं मोठं नुकसान!
Nanded Unseasonal Rain farmers in tension
Apr 26, 2023, 05:30 PM ISTPM Kisan Scheme मुळं शेतकऱ्यांचा फायदाच फायदा; मिळणार दुप्पट पैसे, कसे ते पाहाच
PM Kisan Scheme Latest News: केंद्रातून लागू करण्यात आलेल्या असंख्य योजनांपैकी एक असणाऱ्या किसान योजनेअंतर्गत एक मोठा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. काय आहे हा निर्णय? पाहा...
Apr 24, 2023, 01:56 PM IST
राजा कायम राहणार? पावसाची काय स्थिती? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या भेंडवळची भाकीतं जाहीर
Buldhana Bhendval: संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीची भाकिते आज जाहीर झाली आहेत. यामध्ये अतिवृष्टीसह शेतकऱ्यांना अवकाळीचाही फटका बसण्याची शक्यत व्यक्त केली आहे.
Apr 23, 2023, 12:43 PM IST
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर योजना
Maharashtra Saur Krushi Vahini Yojana 2023: राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी कृषी योजनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे.
Apr 19, 2023, 06:02 PM ISTMaharastra News | कोल्हापुरात अवकाळी पावसाचा जोरदार फटका
Kolhapur Farmers In Tension Form Huge Hailstrom In Farm
Apr 17, 2023, 12:10 PM ISTHeat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार, पाच जिल्हे तापले
Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार गेला. ठाणे, पुणे, जळगाव आणि चंद्रपूर आणि वर्धा येथे 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. रात्रीही घामाच्या धारा लागत होत्या.
Apr 13, 2023, 07:37 AM IST