Heat Stroke Death : महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, जळगावात शेतमजुराचा मृत्यू
Heat Stroke Death in Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. भर उन्हात दुपारी शेतात काम करताना शेतमजुराला चक्कर आली आणि शुद्ध हरपली. या शेतमजुराचा उन्हाच्या तडाख्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Apr 12, 2023, 08:07 AM ISTPune Rain: पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाका; शेतकरी चिंतेत!
Pune Ambegaon Onion Loss due to Rain farmers in tension
Apr 10, 2023, 09:55 PM ISTAbdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा बरळले; शेतकरी अडचणीत असताना असं काही म्हणाले की...
Abdul Sattar Controversial Statement : राज्यात अवकाळी पावासाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले आहे. तातडीने सरकारी मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी पासामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. मात्र, यावेळी संजय राऊत यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.
Apr 9, 2023, 08:41 PM ISTOnion : कांद्यामुळे डोळ्यात अळ्या; शेतकऱ्यांसमोर नव संकट
Onion : शेतकऱ्यांनो सावधान डोळ्यात होतेय अळीची बाधा. कांदा माशीमुळे मजुरांच्या डोळ्यांमध्ये अळ्या झाल्या आहेत. कांदा काढणी सांभाळून करा. माशीची अंडी डोळ्यांत गेल्यानं भयंकर घडतंय.
Apr 5, 2023, 07:46 PM ISTOnion Price: कांद्याला भाव किती? 5 आणि 8 रुपये, संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको!
Pune Nashik Highway Rasta Roko By Farmers For Sudden Fall Of Onion Price
Mar 29, 2023, 05:45 PM ISTVideo | कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी, जीआर निघालाय; पाहून घ्या
Maharashtra Govt To Give Grant To Farmers For Onion Price Falls
Mar 28, 2023, 11:10 AM ISTशेतकरी चिडले.... अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवला आणि....
Farmers got angry Abdul Sattar convoy was intercepted
Mar 22, 2023, 10:10 PM ISTYeola Gudi Padwa : शेतकऱ्यांनी चक्क शेतात उभारली अनोखी गुढी
Yeola Gudi Padwa : मराठी नववर्षानिमित्ताने शेतकऱ्याने अनोखी गुढी शेतातच उभारली. पिकाला हमीभाव मिळू दे, अशी या शेतकऱ्याने मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या या अनोख्या गुढीपाडव्याची जोरदार चर्चा होत असून राज्य सरकारने त्यांच्या मागणीचा विचार करावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
Mar 22, 2023, 12:53 PM ISTशेतमालाच्या नुकसानीचे पंचनामे करताना वशिलेबाजी? सोलापूरमधील प्रकार
Solapur Pathardi Farmers Allegation Over Panchanama
Mar 20, 2023, 06:45 PM ISTMaharashtra Assembly Budget 2023 | बळीराजाला मदत कधी? शेतकरी प्रश्नावर विरोधक आक्रमक
Maharashtra Assembly Budget 2023 opposition aggressive on farmer issue
Mar 20, 2023, 12:30 PM ISTMaharashtra Weather: गारपिटीचा तडाखा पण पंचनामे रखडले, मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघताय ना?
Maharashtra Unseasonal Rains: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडलेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय.
Mar 18, 2023, 10:41 PM ISTपावसामुळं नुकसान झालेल्या शेतक-यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा दिलासा दिला
Chief Minister Eknath Shinde gave a big relief to the farmers who were damaged due to rain
Mar 18, 2023, 06:55 PM ISTअवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
Heavy loss to farmers due to unseasonal rains
Mar 18, 2023, 06:40 PM ISTOnion Farmers | कांदा उत्पादकांसाठी मोठी घोषणा, 350 रुपये अनुदान मिळणार
CM Eknath Shinde on Onion Grant
Mar 17, 2023, 08:25 PM IST