ebola virus

Marburg Virus: संकट अजूनही संपलं नाही; देशात कोरोनाहूनही घातक व्हायरसचे रुग्ण

Coronavirus चा धोका टळत नाही, तोच जगात आणखी एका विषाणूनं थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत या विषाणूमुळं 9 जणांचा मृत्यू ओढावला आहे. 

 

Feb 14, 2023, 03:24 PM IST

अरे देवा, अखेर भारतात इबोलाची एंट्री!

भारतात इबोलाचा पहिला पेशंट आढळलाय, लायबेरियाहून १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत परतला होता, सध्या या पेशंटला वेगळं ठेवण्यात आल्याची माहिती.

Nov 19, 2014, 08:02 AM IST

इबोलानं मृत झालेला व्यक्ती जिवंत होतो तेव्हा...

लाइबेरियामध्ये डॉक्टरांनाही धक्का बसला जेव्हा इबोलानं मृत झालेला व्यक्ती पुन्हा उठून बसला. हा अजिब किस्सा घडलाय लायबेरियाची राजधानी मोनरोविओच्या हॉस्पिलटलमध्ये. 

Oct 6, 2014, 02:09 PM IST

इबोलाचं संक्रमण टाळण्यासाठी पाच गोष्टी

इबोला जगातील सर्वाधिक व्हायरस पैकी एक आहे, या व्हायरसचा सामना फ्लू व्हायरस प्रमाणे करता येत नाही, तज्ज्ञांच्या मते पाच सोप्या उपायांचा अवलंब केल्यास, या धोकादायक व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव होवू शकतो.

Aug 27, 2014, 04:43 PM IST

इबोला: दिल्लीत लायबेरियाहून आलेल्या 3 भारतीयांची तपासणी

इबोला प्रभावित लायबेरियाहून आज सकाळी नवी दिल्लीत पोहोचलेल्या तीन भारतीय नागरिकांना सर्वांपासून दूर ठेवून त्यांना तपासणीसाठी नेण्यात आलंय. लायबेरियाहून आज तब्बल 112 भारतीय देशात परत येतायेत. त्याच पार्श्वभूमिवर मुंबई आणि दिल्ली विमानतळांना अलर्ट करण्यात आलंय.  

Aug 26, 2014, 01:28 PM IST

इबोला वायरसच्या धोक्याने भारत हादरला

चेन्नईमध्ये इबोला वायरसचा एक संशयित रूग्ण आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि देशातला प्रत्येक भागातला आरोग्य विभाग हादरला आहे.  मुळात या रुग्णाला इबोला झालाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण छत्तीसगढ़मध्ये इबोला प्रकरणावर आरोग्य विभागाच्या दोन अधिकाऱ्य़ानी वेगवेगळे वक्तव्य दिले आहेत. या वरून असं दिसतं की आरोग्य विभाग याबाबत किती गंभीर आहे.

Aug 11, 2014, 08:17 PM IST

वसईतील ‘त्या’ रुग्णाला इबोलाची लागण नाही

पश्चिम आफ्रिकेत मृत्यूचं थैमान घालणाऱ्या इबोला रोगाचा आढळलेल्या संशयीत रुग्णाला या रोगाची लागण झाली नसल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. 

Aug 11, 2014, 06:19 PM IST

सावधान! जगाला इबोला वायरसचा धोका

पश्चिम आफ्रिकन देश गिनी, सियरा लियॅान आणि लाइबेरियामध्ये इबोला वायरसचा वाढ़ता धोका बघता जागतिक आरोग्य संघटना चिंतेत आहे. पश्चिम आफ्रिकन राष्ट्रं इबोलामुळे आजपर्यंतंच्या सगळ्यात वाईट काळातून जात आहेत. हा वायरस संपू्र्ण जगात पसरणार तर नाही ना, अशी भीती आरोग्य तज्ञांनी व्यक्त केली आहे. इबोला वायरसच्या धोक्यामुळे अमेरिका देखील चिंतेत आहे. 

Aug 5, 2014, 09:48 PM IST