पेट्रोल - डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा मोठी वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झालीय.
Feb 28, 2015, 06:53 PM IST'पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त आहे' - दिग्विजय
काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी सरकारवर डिझेल आणि पेट्रोलच्या बदल्यात जास्त पैसे आकारल्याचा आरोप केला आहे. दिग्विजय सिंह यांनी केलेल्या आरोपांनुसार, ग्राहकांकडून डिझेलमागे २७ तर पेट्रोलमागे २८ रूपये जास्त आकारले जात आहेत.
Jan 28, 2015, 10:18 AM ISTपेट्रोल, डिझेलपाठोपाठ युरियाही नियंत्रणमुक्त होणार
देशात पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ युरियाचेही दर नियंत्रणमुक्त होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार युरियाचे दर नियंत्रणमुक्त करण्याबाबत विचारधीन असून लवकरच याचा निर्णय होणार आहे. येत्या तीन वर्षांत टप्प्याटप्प्यानं युरिया नियंत्रणमुक्त होण्याचे संकेत आहेत.
Jan 19, 2015, 03:37 PM ISTपेट्रोल-डिझेलचे दर आणखी कमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2015, 09:56 PM ISTपेट्रोल २.४२ रुपये तर डिझेल २.२५ रुपयांनी स्वस्त
पेट्रोल आणि डिझेल अपेक्षेप्रमाणे पुन्हा स्वस्त झाले आहे. पेट्रोल २ रूपये ४२ पैशांनी तर डिझेल २ रुपये २५ पैशांनी स्वस्त झाले आहेत.
Jan 16, 2015, 08:21 PM ISTउद्यापासून पुन्हा एकदा स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा कमी होण्याच्या मार्गावर आहेत.
Jan 14, 2015, 01:12 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांनी वाढ
पेट्रोल-डिझेलवर उत्पादन शुल्क दोन रुपयांनी वाढवण्यात आलंय. पण, या वाढलेल्या उत्पादन शुल्काचा बोझा जनतेवर पडणार नाही.
Jan 1, 2015, 07:53 PM ISTपेट्रोल-डिझेलचे दर आज रात्रीपासून पुन्हा उतरणार?
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर घटल्यानं तेल कंपन्यांना झालेला फायदा त्यांनी जनतेलाही द्यावा, असं सरकारचं म्हणणं आहे.
Dec 31, 2014, 04:02 PM ISTपेट्रोल-डिझेल २ रुपयांनी स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून पेट्रोलच्या दरात झालेली ही आठवी दर कपात आहे तर डिझेलच्या दरात चौथी कपात आहे.
Dec 15, 2014, 07:57 PM ISTपेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी कमी?
सर्वांसाठी आणखी एक आनंदाची बातमी येऊ शकते कारण पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी खाली येण्याची शक्यता वाढली आहे.
Dec 11, 2014, 04:46 PM ISTपेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहेत, पेट्रोल आणि डिझेलवरील एक्झाइज ड्युटी अर्थात उत्पादन शुल्कात वाढ केली आहे.
Dec 2, 2014, 05:21 PM ISTपेट्रोल-डिझेलचे दर मध्यरात्रीपासून उतरणार
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे. पेट्रोलच्या दरात ९१ पैसे तर डिझेलच्या दरात ८४ पैसे कपात होणार आहे. ही कपात मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
Nov 30, 2014, 06:13 PM ISTपेट्रोल आणि डिझलची किंमत २ रुपयांनी होणार कमी?
सामान्य माणसासाठी एक खूश खबर... येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २ रुपयांची कपात होण्याची केली आहे. नव्या किंमती ३० नोव्हेंबरपासून लागू होण्याची शक्यता आहे.
Nov 26, 2014, 05:02 PM ISTकमी होता होता पेट्रोल-डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ?
पेट्रोल – डिझेलचे दर कमी करण्याची तयारी करणाऱ्या नागरिकांना सरकारनं पुन्हा एक धक्का दिलाय.
Nov 13, 2014, 04:29 PM ISTपेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त होण्याचे संकेत
सरकारी पेट्रोलियम कंपनीने जून महिन्यानंतर सलग सातवेळा पेट्रोल आणि तिनवेळी डिझेल दरात कपात करण्यात करण्याची योजना आखली आहे.
Nov 12, 2014, 05:18 PM IST