पेट्रोल - डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा मोठी वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झालीय. 

Updated: Feb 28, 2015, 06:53 PM IST
पेट्रोल - डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा मोठी वाढ title=

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झालीय. 

पेट्रोलचे दर 3 रूपये 18 पैश्यांनी वाढलेत तर डिझेलमध्ये 3 रूपये आणि 9 पैशांची वाढ झालीय. 

ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.