diesel

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दोन रुपयांची कपात

एक आनंदाची आणि सर्वसामान्यांना दिलासादायक अशी बातमी... देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालाय. 

Jul 16, 2015, 09:39 AM IST

पेट्रोल - डिझेल स्वस्त

अलिकडेच दरात वाढ करण्यात आलेल्या पेट्रोल-डिझेल पुन्हा एकदा स्वस्त झाले आहेत.

Jul 1, 2015, 09:19 AM IST

मुंबईत पेट्रोल-डिझेलची टंचाई

मुंबईत पेट्रोल आणि डिझेलची टंचाई भासत असल्याचं म्हटलं जात आहे, ही टंचाई पुढील तीन दिवस कायम राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Jun 17, 2015, 04:33 PM IST

देशात डिझेलच्या किमती घटल्या, पण पेट्रोल पुन्हा महागलं

सामान्य नागरिकांसाठी 'कभी खुशी, कभी गम'ची बातमी... देशात आज रात्रीपासून डिझेलचे दर कमी झाले आहेत तर दुसरीकडे पेट्रोलचे दर वाढले आहेत.

Jun 15, 2015, 08:35 PM IST

खुशखबर, स्वस्त होऊ शकते पेट्रोल-डिझेल

 आगामी पंधरवाड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांनी १५ मे २०१५ ला पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढविले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत पाच डॉलर प्रति बॅरलने घट झाली होती. 

Jun 9, 2015, 04:18 PM IST

महागाईचा धक्का: पेट्रोल ३.१३, डिझेल २.७१ रुपयांनी महागलं

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचं कारण देत इंधन कंपन्यांनी १५ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलीय. आता पेट्रोलचे दर तब्बल ३ रुपये १३ पैसे, तर डिझेलचे भाव २ रुपये ७१ पैशांनी वाढले आहेत.

May 15, 2015, 06:56 PM IST

पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा भडकले

मे महिन्याची सुरूवात ही पेट्रोल, डिझेल दरवाढीने होणार आहे, पेट्रोल आणि डिझेल महागणार आहे, पेट्रोलची किंमत ३ रूपये ९६ पैशांनी तर डिझेलची प्रति लीटर २ रूपये ३७ पैशांनी वाढलं आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ आज मध्य रात्रीपासून लागू होणार आहे.

Apr 30, 2015, 10:34 PM IST

मारूतीची नवी कार देणार ३० किमी/लीटरचा मायलेज

मारूती-सुझुकी पुढील दोन महिन्यात देशातील सर्वात लहान आणि किफायतशीर ८०० सीसीचं डिझल इंजिन असणारी कार बाजारात उतरवणार आहे. हे इंजिन पहिल्यांदा सेलेरिओ कारसोबत लॉन्च केलं जाणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार ही कार ३० किमीचा मायलेज देऊ शकते. 

Apr 28, 2015, 02:36 PM IST

पेट्रोल-डिझेल दर पुन्हा घटले

 पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. पेट्रोल ८० पैसे तर डिझेल १.३० रुपये प्रति लीटर स्वस्त झाले आहे. नव्या किंमती बुधवारी रात्रीपासून लागू होणार आहे. 

Apr 15, 2015, 06:31 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात, आज रात्रीपासून होणार लागू

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा कपात करण्यात आलीय. 

Apr 1, 2015, 12:02 PM IST