dharmendra

राज्य शासनाच्या पुरस्कारांची घोषणा; धर्मेंद्र, हिराणी, मृणाल कुलकर्णी यांना पुरस्कार

राज्य शासनाच्या राजकपूर आणि चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय.  

Apr 15, 2018, 03:21 PM IST

मुंबई । राज्य शासनाचे पुरस्कार जाहीर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 15, 2018, 02:04 PM IST

या सिनेमात रेखा गाणार गाणे...

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी बऱ्याच वर्षानंतर आपल्या दोन्ही मुलांसह बॉलिवूडमध्ये कमबॅक केले.

Apr 3, 2018, 05:58 PM IST

श्रीदेवीने या अभिनेत्यांच्या मुलासोबतही सिनेमात काम केलं

श्रीदेवी अशा निवडक अभिनेत्रींपैकी एक आहे की, तिने धमेंद्र आणि त्यांचा मुलगा सनी देओल सोबतही चित्रपटात काम केलं आहे. 

Feb 25, 2018, 06:43 PM IST

हेमाजींनी धर्मेंद्रना 'अशा' दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा आज ८२ वा वाढदिवस आहे.

Dec 8, 2017, 03:59 PM IST

'बॉलिवूड हे भाजीमार्केट झालयं, कलाकार पैशांसाठी काहीही करायला तयार '

बॉलिवूडमध्ये ब्लॉकबस्टर सिनेमे देणारे आणि ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्रने महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

Dec 2, 2017, 09:54 AM IST

धर्मेंंद्रची ट्विटरवर एन्ट्री ! हे आहे पहिलं ट्विट

सोशल मिडीयामुळे सेलिब्रिटीज आणि त्यांच्या फॅन्समध्ये आता थेट गप्पा होऊ शकतात. कमीत कमी शब्दात भावना पोहचवणार्‍या ट्वीटरवर अनेक दिग्गज मंडळी आहेत. सलमान खान, अमिताभ बच्चन, शाहरूख खान ट्विटरच्या माध्यमातून फॅन्सशी कनेक्टेड राहतात. पण या नामावलीमध्ये आता धर्मेंद्र  यांचंही नाव आले आहे. 

Aug 18, 2017, 03:13 PM IST

माझी नसबंदी तर निसर्गही करू शकला नाही - धर्मेंद्र

दिलीप प्रभावळकर यांचा मराठीतला 'पोस्टर बॉईज' तुम्ही पाहिलाच असेल... हा 'नसबंदी'च्या विषयावरच एक मराठी कॉमेडी चित्रपट होता... काहिशा सारख्याच धर्तीवर याच नावाचा एक हिंदी चित्रपट आता येतोय.

Jul 25, 2017, 11:28 AM IST

अभिनेते धर्मेंद्र यांनी जागवल्या जयललितांच्या आठवणी...

अभिनेते धर्मेंद्र यांनी जागवल्या जयललितांच्या आठवणी...

Dec 6, 2016, 03:26 PM IST

दादासाहेब फाळके जयंती निमित्त. धर्मेंद्र, जितेंद्र यांचा गौरव

दादासाहेब फाळके जयंती निमित्त.  धर्मेंद्र, जितेंद्र यांचा गौरव

May 2, 2016, 10:13 AM IST

जयललिता आणि धमेंद्र एकाच चित्रपटात

राजकारण आणि चित्रपटसृष्टीत नेहमीच घवघवीत यश मिळालं.

Jan 24, 2016, 07:20 PM IST

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल

May 28, 2015, 07:32 PM IST

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अशक्तपणा आणि प्रकृती अस्वास्थामुळं त्यांना कालच मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

May 28, 2015, 03:12 PM IST

फोटो : धर्मेंद्र-हेमाच्या लग्नाचा वाढदिवस!

ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमामालिनी यांनी आपल्या लग्नाचा ३५ वा वाढदिवस खाजगीरित्या पण मोठ्या उत्साहात साजरा केला.

May 2, 2015, 06:14 PM IST