हेमाजींनी धर्मेंद्रना 'अशा' दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा आज ८२ वा वाढदिवस आहे.
Dec 8, 2017, 03:59 PM IST'बॉलिवूड हे भाजीमार्केट झालयं, कलाकार पैशांसाठी काहीही करायला तयार '
बॉलिवूडमध्ये ब्लॉकबस्टर सिनेमे देणारे आणि ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्रने महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
Dec 2, 2017, 09:54 AM ISTधर्मेंंद्रची ट्विटरवर एन्ट्री ! हे आहे पहिलं ट्विट
सोशल मिडीयामुळे सेलिब्रिटीज आणि त्यांच्या फॅन्समध्ये आता थेट गप्पा होऊ शकतात. कमीत कमी शब्दात भावना पोहचवणार्या ट्वीटरवर अनेक दिग्गज मंडळी आहेत. सलमान खान, अमिताभ बच्चन, शाहरूख खान ट्विटरच्या माध्यमातून फॅन्सशी कनेक्टेड राहतात. पण या नामावलीमध्ये आता धर्मेंद्र यांचंही नाव आले आहे.
Aug 18, 2017, 03:13 PM ISTमाझी नसबंदी तर निसर्गही करू शकला नाही - धर्मेंद्र
दिलीप प्रभावळकर यांचा मराठीतला 'पोस्टर बॉईज' तुम्ही पाहिलाच असेल... हा 'नसबंदी'च्या विषयावरच एक मराठी कॉमेडी चित्रपट होता... काहिशा सारख्याच धर्तीवर याच नावाचा एक हिंदी चित्रपट आता येतोय.
Jul 25, 2017, 11:28 AM ISTअभिनेते धर्मेंद्र यांनी जागवल्या जयललितांच्या आठवणी...
अभिनेते धर्मेंद्र यांनी जागवल्या जयललितांच्या आठवणी...
Dec 6, 2016, 03:26 PM ISTदादासाहेब फाळके जयंती निमित्त. धर्मेंद्र, जितेंद्र यांचा गौरव
दादासाहेब फाळके जयंती निमित्त. धर्मेंद्र, जितेंद्र यांचा गौरव
May 2, 2016, 10:13 AM ISTजयललिता आणि धमेंद्र एकाच चित्रपटात
राजकारण आणि चित्रपटसृष्टीत नेहमीच घवघवीत यश मिळालं.
Jan 24, 2016, 07:20 PM ISTज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल
May 28, 2015, 07:32 PM ISTज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अशक्तपणा आणि प्रकृती अस्वास्थामुळं त्यांना कालच मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
May 28, 2015, 03:12 PM ISTफोटो : धर्मेंद्र-हेमाच्या लग्नाचा वाढदिवस!
ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमामालिनी यांनी आपल्या लग्नाचा ३५ वा वाढदिवस खाजगीरित्या पण मोठ्या उत्साहात साजरा केला.
May 2, 2015, 06:14 PM ISTआहनाच्या लग्नात सहभागी झाले नरेंद्र मोदी
अभिनेता धर्मेंद्र आणि `ड्रीमगर्ल` हेमा मालिनी यांची दुसरी मुलगी आहना देओलचा रविवारी शाही थाटात विवाह संपन्न झाला. आहनाचं लग्न वैभव व्होरा याच्यासोबत झाला. या लग्नाला अवघं बॉलिवूड, राजकीय नेते आणि बिझनेस जगतातील मोठमोठे दिग्गज उपस्थित होते. या विवाहसोहळ्याला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सुद्धा सहभागी होते.
Feb 3, 2014, 05:05 PM ISTधर्मेंद्र, सनी, बॉबीची धम्माल पुन्हा एकदा!
‘यमला पगला दिवाना – २’मध्ये पुन्हा एकदा धर्मेंद्र आपल्या दोन्ही मुलांसोबत म्हणजेच बॉबी आणि सनी देओलसोबत धम्माल करताना दिसणार आहे.
Jun 7, 2013, 06:44 PM ISTदारुने माझं करिअर बरबाद केलं- धर्मेंद्र
“दारूमुळे मी स्वतःचं नुकसान करून घेतलं, आणि माझं करिअर बरबाद झालं”, अशी कबुली गेल्या जमान्यातील सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी दिली आहे.
Jun 5, 2013, 04:57 PM ISTसलमानमध्ये मला माझं प्रतिबिंब दिसतं- धर्मेंद्र
धर्मेंद्र यांना आजच्या आघाडीच्या कलाकारांमध्ये सर्वांत जास्त कोण आवडतं याचं उत्तर देता येत नाही. मात्र सलमान खानमध्ये त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दिसत असल्याचं धर्मेंद्र स्वतः म्हणाले आहेत.
May 9, 2013, 06:32 PM ISTका झाला 'धरम' गरम...
हेमामालिनी आणि धर्मेद्र यांची मुलगी ईशा देओल हिचं लग्न नुकतंच पार पडलं. या लग्नासाठी सगळ्यांनाच ईशाचे दोन्ही भाऊ बॉबी आणि सनी यांची अनुपस्थिती जाणवली. हाच प्रश्न काही पत्रकारांनी धर्मेंद्रला विचारला तेव्हा जाणवलं की ‘ऑल इज नॉट वेल’
Jul 3, 2012, 06:38 PM IST