भाऊ सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाचा ईशा देओलने दिला Review; एका वाक्यात म्हणाली...
अखेर चित्रपटगृहांमध्ये सनी देओल आणि अमिषा पटेलची मुख्य भूमिका असणारा 'गदर 2' चित्रपट रिलीज झाला आहे.
Aug 11, 2023, 07:39 PM IST
फोटोत झीनत अमान यांच्यासोबत स्त्रीवेषात आहेत दिग्गज अभिनेते; ओळखू शकाल?
Dharmendra in Female Role: धर्मेंद्र हे आपल्या सगळ्याचेच आवडते कलाकार होते. सध्या त्यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. यावेळी त्यांना रूपेरी पडद्यावर पाहून प्रेक्षकांना फारच आनंद झाला आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली पाहायला मिळाली होती.
Aug 9, 2023, 01:54 PM IST'माझे वडील काहीही करू शकतात...', धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनवर सनी देओलची प्रतिक्रिया
Sunny Deol on Dharmendra and Shabana Azmi Kissing Scene : सनी देओलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचे वडील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या चित्रपटातील किसिंग सिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला की याविषयी तो धर्मेंद्र यांच्यासोबत चर्चा करू शकत नाही.
Aug 7, 2023, 02:18 PM ISTDharmendra : हेमा मालिनीपूर्वी धर्मेंद्र 'या' मुस्लिम अभिनेत्रीच्या पडले होते प्रेमात
Bollywood Gossip : त्याकाळातील सर्वात रोमँटिक अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांच्याकडे पाहिलं जातं. आजही वयाच्या 87 व्या वर्षीही रुपरी पडद्यावर लिप लॉक करुन त्यांनी सर्वांचं धक्का दिला. हेमा मालिनीसोबतची त्यांची लव्ह स्टोरी कायम चर्चेचा विषय राहिली पण तुम्हाला माहिती धर्मेंद्र अजून एका मुस्लिम अभिनेत्रीच्या प्रेमात होते.
Aug 6, 2023, 01:59 PM ISTनेपोटिझमला सनी देओलचा पाठिंबा? म्हणाला, 'माझे वडील या क्षेत्रात नसते तर...'
Sunny Deol on Nepotism : सनी देओल हा 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त असलेला सनी देओलनं एका मुलाखतीत घराणेशाहीवर वक्तव्य केलं आहे.
Aug 6, 2023, 01:32 PM ISTकोणी दारुच्या नशेत, तर कोणाला ड्रग्जचं व्यसन! 'हे' बॉलिवूड स्टार अडकले होते व्यसनाच्या विळख्यात
Bollywood News : बॉलिवूडमध्ये प्रेम कहाणी, ब्रेकअप, घटस्फोट आणि विवाहबाह्य संबंधाचा कहाण्या आहेत. इथे एक काळी बाजू देखील आहे. काही सेलिब्रिटी कधी दारूची बाटल, तर कधी अंमली पदार्थ्यांच्या जगात बुडून गेले होते. आज आपण अशाचे स्टार बद्दल जाणून घेणार आहेत.
Aug 5, 2023, 03:40 PM ISTपती धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा लिपलॉक किस, अखेर हेमा मालिनी यांनी सोडलं मौन
Hema Malini : सगळीकडे चर्चेत असलेल्या धर्मेंद आणि शबाना आझमी यांच्या सीनवर सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर अखेर आता हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 5, 2023, 01:27 PM IST'ये तो मेरे दाएं हाथ का खेल...', किसिंग सीनवर फिरकी घेणाऱ्या रणवीरला धरम पाजीचे उत्तर!
Dharmendra on his kissing Scene : धर्मेंद्र यांच्या आणि शबाना यांच्यातील किसिंग सीननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या किसिंग सीनवर अनेकांनी त्यांच्या विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, आता धर्मेंद्र यांनी रणवीरनं त्यांची यावरून मस्करी करताना पाहून त्यावर उत्तर दिले आहे.
Aug 4, 2023, 01:20 PM ISTधर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या पत्नीच्या किसिंग सीनवर जावेद अख्तर यांची अशी होती प्रतिक्रिया...
Rocky aur Rani Ki Prem Kahani: शबाना आझमी यांच्या आणि धर्मेंद्र (Shabana Azmi and Dharmendra) यांच्या चित्रपटातील किसिंग सीनविषयी जेव्हा जावेद अख्तर यांना कळलं तेव्हा त्यांची कशी प्रतिक्रिया होती याविषयी सांगितलं आहे.
Aug 2, 2023, 05:27 PM ISTधर्मेंद्र यांनी शबाना आझमी यांना किस केल्याने गदारोळ; स्पष्टीकरण देत म्हणाले "जबरदस्तीने..."
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: करण जोहरने (Karan Johar) तब्बल सात वर्षांनी 'रॉकी और राणी की प्रेम कहानी'मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान या चित्रपटात धर्मेंद्र (Dharmendra) आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांचा किसिंग सीन असल्याने चर्चा रंगली आहे. यावर आता धर्मेंद्र यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Jul 31, 2023, 01:33 PM IST
शबाना आझामीपुर्वी 'या' अभिनेत्रीसोबत वयाच्या 72 व्या वर्षी धर्मेंद यांनी दिला होता Liplock सीन
Dharmendra Kiss Shabana Azmi: अभिनेते धर्मेंद यांनी आपल्या 87 वर्षात पदार्पण केले आहे त्यातूनच त्यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचीही जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यातून या चित्रपटातील त्यांच्या किसिंग सीनची चर्चा रंगली आहे.
Jul 29, 2023, 03:48 PM ISTएवढा लक्ष्मी नारायणासारखा जोडा पण नेटकऱ्यांकडून ट्रोल, सनी देओलचा मुलगा आणि सून एअरपोर्टवर स्पॉट
Sunny Deol Son Karan Deol: मागील महिन्यात सर्वात जास्त चर्चा कोणाची होती तर ती म्हणजे द्रिशा आचार्य आणि करण देओल यांच्या लग्नाची. आता खरंतर चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या हनीमूनची. ते हनीमूनवरून परत आले असून आता ते एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. परंतु यावेळी मात्र त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
Jul 14, 2023, 06:11 PM IST'या' बॉलिवूड जोडप्यांच्या वयातील अंतर माहितीये का? जाणून आश्चर्य वाटेल
बॉलिवूडमधील अनेक जोडप्यांमध्ये वयाचं फार अंतर आहे. यामधील काहींच्या वयात दोन वर्षं तर काहींच्या वयात तब्बल 19 वर्षांचं अंतर आहे. अशाच जोडप्यांबद्दल जाणून घेऊयात
Jul 10, 2023, 02:56 PM IST
धर्मेंद्र यांनी लपवली होती हेमा मालिनी यांची पहिली प्रेग्नंसी; ईशाच्या जन्मावेळी बूक केलं होतं अख्खं हॉस्पिटल
हेमा मालिनी (Hema Malini) पहिल्यांदा गर्भवती होत्या, तेव्हा ही माहिती बाहेर जाणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. घरातील काही मोजके कुटुंबीय आणि जवळचे मित्र वगळता कोणालाही याची माहिती नव्हती. इतकंच नाही तर धर्मेंद्र (Dharmendra) यांनी ईशा देओलच्या (Isha Deol) जन्मावेळी संपूर्ण हॉस्पिटलच बूक केलं होतं.
Jul 5, 2023, 02:17 PM IST
सनी देओल आणि हेमा मालिनी एका फ्रेममध्ये!
Sunny Deol and Hema Malini: हेमा मालिनी आणि सनी देओल यांचा एक जुना एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा रंगलेली आहे. सोबतच आता हा फोटो पुन्हा एकदा व्हायरल होतो आहे.
Jun 30, 2023, 08:41 PM IST