आधी पैसे वापरायला देऊनही बँकांना Credit Card कशी परवडतात?
How Does Banks Earn From Credit Card: क्रेडिट कार्डमुळे ग्राहकांना आधी पैसे वापरायला मिळतात.
Oct 3, 2024, 02:57 PM ISTक्रेडिट कार्ड, UPI पेमेंटवर खरंच 18% GST लागणार का? जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
GST Council Decisions : GST काउन्सिलनं डेबिट आणि क्रेडिट कार्डवरील देवाणघेवाणीवर 18 टक्के जीएसटी लागू करण्यासंबंधी विचार केल्यानंतर आता...
Sep 10, 2024, 12:05 PM ISTLPG सिलेंडरपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत; 1 ऑगस्टपासून बदलणार 'हे' नियम; सामान्यांच्या खिशावर होणार परिणाम?
Rule Changes From 1 August: महिन्याच्या सुरुवातीला अनेक सरकारी आणि वित्तीय संस्था त्यांच्या नियमांमध्ये बदल करतात. यावेळी त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. अशा परिस्थितीत ऑगस्ट महिन्यामध्ये कोणते बदल होणार आहेत, याची माहिती घेऊया.
Jul 31, 2024, 07:38 PM ISTपैसे असो वा नसो, NPCI ची भन्नाट सुविधा! UPI खातं क्रेडिट कार्डप्रमाणे वापरता येणार
NPCI ने RBI च्या मदतीने UPI वापरकर्त्यांसाठी एक नवीन सुविधा आणली आहे. या सुविधेअंतर्गत तुमचे UPI खाते क्रेडिट कार्डप्रमाणे काम करणार आहे.
Jul 11, 2024, 07:48 PM ISTक्रेडिट कार्ड धारकांसाठी मोठी बातमी! 1 जुलैपासून बिल ठरणार अडचणीचे
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयकडून क्रेडिट कार्डसंबंधी एक नवा नियम 1 जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डचं बिल भरणे अडचणीचं ठरणार आहे.
Jun 23, 2024, 08:26 AM ISTएअरपोर्टवर खाणं-पीणं फ्री, आराम करण्याचीही सुविधा; 'या' ऑफरचा तुम्हालाही घेता येईल फायदा
Free Airport Food Facility: क्रेडीट कार्डवर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइंट्स आणि सुविधांचा उपभोग अनेकजण घेतात. विशेषत: क्रेडीट कार्डमुळे तुम्हाला विमान प्रवासात मोफत सुविधा मिळत असतील तर? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Dec 4, 2023, 11:18 AM ISTक्रेडिट कार्ड तर घेतलंय, पण वापरलंच नाही; तरीही होऊ शकते आर्थिक नुकसान
Credit Card Apply: क्रेडिट कार्ड घेत असाल तर सावधान कारण तुमच्याकडे एकापेक्षा जास्क क्रेडिट कार्ड असेल तर तुमचे नुकसान होऊ शकते.
Nov 1, 2023, 05:54 PM ISTइन्कम प्रूफ नसतानाही मिळू शकते क्रेडिट कार्ड; पण कसे? जाणून घ्या
How to Credit Card without Income Proof: क्रेडिट कार्ड हे आजच्या युगात प्रत्येकाकडे असतेच. अनेक बँकाही क्रेडिट कार्डवर ऑफर्स देतात. मात्र, इन्कम प्रुफ नसतानाही क्रेडिट कार्ड घेता येते का, हे जाणून घेऊया.
Sep 29, 2023, 01:08 PM IST
एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरल्याने Cibil Score वाढतो का? काय करावं? येथे वाचा सर्व
Multiple Credit Cards: एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरल्यास त्याचा तुमच्या सिबील स्कोअरवर परिणाम होऊ शकते. अशावेळी ही एक ट्रिक वापरून पाहा.
Sep 21, 2023, 12:42 PM IST
RBI च्या नव्या नियमामुळं Debit, Credit कार्डचा वापर बदलणार
RBI New Rules on Debit and Credit Card : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यानं काही नियम लागू करण्यात येतात. काही आर्थिक धोरणं राबवली जातात. नागरिकांना बँकिंग क्षेत्रातील मिळणाऱ्या सुविधांवर आरबीयाची नजरही असते.
Jul 6, 2023, 07:51 AM IST
Credit-Debit Card वरुन पैसे खर्च करण्याचे नियम बदलले, अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना जारी
Credit - Debit Card Rules Changed: क्रेडिट-डेबिट कार्ड वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. क्रेडिट-डेबिट कार्डवरुन पैसे खर्च करण्याचे नियम बदलले आहेत. याबाबत केंद्राने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार फेमा कायद्यातील दुरुस्तीची माहिती दिली होती.
May 19, 2023, 10:32 AM ISTDebit Card Tips: डेबिट कार्ड वापरता? जाणून घ्या 'ह्या' गोष्टी फायद्यात राहाल..
डेबिट कार्ड वापरता? जाणून घ्या 'ह्या' गोष्टी फायद्यात राहाल..
May 15, 2023, 06:01 PM ISTCredit Card वापरताना 'ही' काळजी घ्या, अन्यथा भरावा लागेल भुर्दंड
Credit card Use : सध्या बहुतेक लोकांकडे क्रेडिट कार्ड (credit card) उपलब्ध आहे. मात्र, क्रेडिट कार्ड वापरताना काही काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा तुम्हाला भुर्दंड पडू शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घेणे आवश्यक आहे याची माहिती घेऊया.
Feb 6, 2023, 05:36 PM ISTCredit Card वर 'या' 5 गोष्टींसाठी भरावे लागतात पैसे, बँक एजंटही तुमच्यापासून लपवतात 'ही' माहिती
क्रेडिट कार्ड (Credit Card) आता सहज कुणालाही उपलब्ध होतं. मात्र क्रेडिट कार्ड वापरताना त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारचे शुल्क आकारले जाते, ज्याबद्दल बँक किंवा एजंट तुम्हाला सविस्तर माहिती देत नाही. क्रेडिट कार्ड्वर सूट आणि रिवॉर्ड पॉइंट्सबद्दल (credit card discounts and reward points) सांगणारे तुम्हाला अनेक लोक भेटतात. मात्र यावर सर्व सवलतीच्या क्रेडिट कार्डांवर काही शुल्क देखील भरावे लागतात. त्यामुळे क्रेडिट कार्डवरील शुल्कांबद्दल (credit card charges) जाणून घेणे आवश्यक आहे.
Jan 16, 2023, 01:06 PM ISTCredit Card चा वापर जास्त होतोय! बंद करण्याची इच्छा आहे का? तर या स्टेप्स फॉलो करा
Credit Card: बँका ग्राहकांना त्यांचा सिबिल स्कोअर पाहूनच क्रेडिट कार्ड ऑफर करतात. कठीण प्रक्रियेतून गेल्यानंतर क्रेडिट कार्ड मिळाल्यास आनंद होतो. पण क्रेडिट कार्ड वापरणं ही देखील एक कला आहे. कारण क्रेडिट कार्ड वापरण्याची सवय चांगलीच महागात पडू शकते.
Jan 10, 2023, 07:07 PM IST