credit card

क्रेडिट कार्ड वापरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे कधीही नुकसान होणार नाही

क्रेडिट कार्डचे फायदे अनेक आहेत, परंतु थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुम्ही स्वत:चे तर नुकसान करता.

Mar 20, 2022, 07:02 PM IST

क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या नादात गमावले पावणेदोन लाख; सायबर भामट्यांचा तरुणाला गंडा

cyber fraud : दररोजच्या जमा खर्चाचा ताळमेळ करताना सर्वसामान्यांची दमछाक होत असते. त्यामुळे अनेकांची आर्थिक अडचण सोडवण्यासाठी क्रेडिट कार्ड मदतीला येते. परंतू क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी एका ग्राहकाने गुगलवर कस्टमर केअर क्रमांक शोधला त्यानंतर त्याची मोठी फसवणूक झाली. 

Jan 28, 2022, 03:36 PM IST

Budget 2022 : किसान क्रेडिट कार्डसंदर्भात मोठी बातमी; शेतकऱ्यांना स्वस्त कर्जासह आणि फायदे

Kisan Credit Card Scheme : किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जावर 7 टक्के दराने व्याज मिळते. परंतु, शेतकऱ्याने वर्षभरात कर्जाची परतफेड केल्यास त्याला केवळ 4 टक्के व्याज द्यावे लागेल.

Jan 25, 2022, 04:12 PM IST

ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना झटका! आधीपेक्षा जास्त द्यावे लागणार 'हे' शुल्क

ICICI Bank, CREDIT CARD LATE FEE  क्रेडिट कार्ड बील वेळेवर न भरल्यास ICICI बँकेने लेट पेमेंट चार्जेस वाढवले ​​आहेत.

Jan 21, 2022, 12:22 PM IST

SBIच्या ग्राहकांना मोठा झटका! 1 डिसेंबरपासून होणार व्यवहार महाग, जाणून घ्या

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी एक मोठी बातमी.  

Nov 30, 2021, 11:15 AM IST

क्रेडिट कार्ड युजर्सने चुकूनही करू नये या चुका; नाहीतर बिल भरून भरून व्हाल हैराण

 बहुतांश क्रेडिट कार्ड युजर्स छोट्या छोट्या चूका करतात त्यामुळे त्यांचे बिल मोठे होते.

Nov 13, 2021, 08:21 AM IST

PhonePe यूजर्स ला झटका! आता या अ‍ॅपवरुन मोबाइल रिचार्ज करणं महागलं

आता डिजिटल पेमेंट कंपनी फोनपे द्वारे मोबाईल रिचार्ज करणे महाग झाले आहे.

Oct 22, 2021, 09:04 PM IST

क्रेडिट कार्ड स्टेटमेंट पाहणे महत्त्वाचे का आहे? तपासले नाही तर होईल मोठी चूक

 Credit Card Statement: जर तुम्ही क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. क्रेडिट कार्ड स्टेटमेंट  (Credit Card Statement) पाहणे खूप महत्वाचे आहे. कारण ...

Oct 14, 2021, 10:22 AM IST

क्रेडिट, डेबिट कार्ड पेमेंट; बँक-मोबाईल वॉलेटसाठी नवे नियम

Debit card, credit card auto-payment: क्रेडिट, डेबिट कार्ड पेमेंटमध्ये 1 ऑक्टोबरपासून बदल होणार आहे.  

Sep 22, 2021, 11:16 AM IST

Credit Card Tips | एकाहून अधिक क्रेडिट कार्डचा वापर करणार असाल तर, या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

जर तुम्ही आधीपासून एकाहून अधिक क्रेडिट कार्डचा वापर करीत असाल. आपल्या सर्व क्रेडिट कार्डचे बिल्स योग्य वेळी भरायला हवे. यामुळे आपला क्रेडिट स्कोअर चांगला राहतो

Aug 9, 2021, 07:53 AM IST

Credit Card घेण्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचे नुकसान टाळा

 क्रेडिट कार्ड घेण्यासाठी तुम्हाला त्याच्याशी संबंधित आवश्यक गोष्टी माहित असणे गरजेचे आहे.

Aug 5, 2021, 12:46 PM IST
Aurangabad Credit Card Recovery Agent Demand Body Pleassure For Not Paying Bills PT2M16S

VIDEO | क्रेडीट कार्ड कंपनीच्या वसूली एजंटची गुंडगिरी

Aurangabad Credit Card Recovery Agent Demand Body Pleassure For Not Paying Bills

Aug 4, 2021, 02:20 PM IST

Debit किंवा Credit Card विसरलात? तर या Trickने एटीएममधून पैसे काढू शकता

 हे डिजिटल युग आहे आणि यात सर्व काही शक्य आहे.

Jul 22, 2021, 09:28 PM IST

Master आणि Visa कसं काम करतात, जाणून घ्या ग्राहकांच्या खिशातून पैसे कसे काढतात

 हे लक्षात घेण्याासारखे आहे की, दोन्ही कार्ड कंपन्या ग्राहकांना थेट कार्डे देत नाहीत.

Jul 18, 2021, 07:11 PM IST