New Rules from 1st October: वीज बिलापासून ते RBIच्या नियमांपर्यंत हे 10 मोठे बदल; त्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम
Rules Change from 1st October: आजपासून अनेक गोष्टींचे नियम, कायदे आणि नियम बदलत आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. हे बदल काय आहेत, ते जाणून घ्या.
Oct 1, 2022, 08:54 AM ISTदेशात आज 1 ऑक्टोबरपासून 'हे' बदल, तुमच्यावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या
New credit card, demat, NPS, APY rules : आता तुमच्या आमच्या कामाची बातमी. आज 1 ऑक्टोबर 2022 पासून देशात अनेक महत्त्वाचे नियमही बदलणार आहेत. तसेच बँकिंग क्षेत्राशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे.
Oct 1, 2022, 07:49 AM ISTNew Rules from 1st October: 1 ऑक्टोंबरपासून बॅंकेचे 'हे' नियम बदलणार, जाणून घ्या सविस्तर
सर्वसामान्यांसाठी सर्वांत मोठी बातमी!, बॅकेपासून पेन्शनपर्यत...1 ऑक्टोंबरपासून 'हे' नियम बदलणार
Sep 24, 2022, 06:44 PM ISTICICI बँक क्रेडिट कार्ड धारकांसाठी Bad News! या पेमेंटसाठी द्यावा लागणार 1 टक्के चार्ज
तुमच्याकडे आयसीआयसीआयचं क्रेडिट कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तुम्हाला बँकेला अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे.
Sep 20, 2022, 02:26 PM ISTDebit-Credit Card : डेबिट-क्रेडिट कार्डधारकांना मोठा झटका, 1 ऑक्टोबरपासून मोठा बदल, RBIने दिली माहिती
Debit-Credit Card Update:क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे.
Sep 15, 2022, 10:57 AM ISTCredit Card Benifits : क्रेडीट कार्डचे माहित नसलेले 'हे' फायदे, जाणून घ्या
Credit Card योग्य प्रकारे वापरल्यास आपण्यास अनेक फायदे होऊ शकतात. या सणासुदीच्या मोसमात, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे छुपे फायदे जाणून घ्या आणि पैसे वाचवा.
Aug 23, 2022, 04:13 PM ISTअसं करा म्हणजे तुम्ही क्रेडिट कार्डच्या कर्जातून मुक्त व्हाल; जाणून घा काय आहेत उपाय?
जर तुम्ही क्रेडिट कार्डच्या कर्जात अडकला असाल तर काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला या समस्येतून बाहेर निघण्याचे काही मार्ग दाखवणार आहोत.
Aug 13, 2022, 06:43 PM ISTCredit Card की Personal लोन, नक्की काय घ्यावं? कन्फ्यूज असाल, तर ही बातमी वाचा
बँकिंग सेवेत अधिकाधिक लोकांची भर पडल्याने आणि पेमेंट सिस्टीममध्ये उपलब्ध असलेल्या, नवीन सुविधांमुळे क्रेडिट कार्ड बाजाराचा विस्तार झाला आहे.
Aug 8, 2022, 11:09 PM ISTCredit Card चा वापर करता? मग वेळीच सावध व्हा! अन्यथा बसेल आर्थिक फटका
त्यामुळे जर तुम्ही Credit Card वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Aug 8, 2022, 04:44 PM ISTक्रेडिट कार्ड यूजर्संना मिळणारे फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या
ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांना कायमच क्रेडीट कार्डचं आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे क्रेडीट जवळ असायला हवं असं काही जणांना वाटतं.
Jun 12, 2022, 04:35 PM ISTRBI गवर्नरकडून क्रेडिट कार्ड युजर्ससाठी खूशखबर; जबरदस्त सेवा होणार सुरू
जर तुम्ही देखील क्रेडिट कार्ड युजर असाल आणि युपीआयदेकील वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आरबीआय गवर्नर शक्तिकांत दास यांनी क्रेडिट कार्ड युजर्सला आनंदाची बातमी दिली आहे.
Jun 8, 2022, 02:18 PM ISTक्रेडिट कार्ड युजर्सला बँका कधीही देत नाही 'या' शुल्कांची माहिती; तुम्ही जाणून घ्या अन्यथा भरावे लागतील ज्यादा पैसे
जर तुम्हाला हा कॉल आला की तुम्हाला बँकेकडून मोफत क्रेडिट कार्ड ऑफर केले जात आहे, तर समजून घ्या की एक्झिक्युटिव्ह तुम्हाला चुकीचे सांगत आहे. क्रेडिट कार्डवर असे अनेक शुल्क आकारले जातात, ज्यांच्या वतीने बँक किंवा कॉलर माहिती देत नाही.
May 30, 2022, 12:13 PM ISTVideo | शेतकऱ्यांना मिळणार क्रेडिट कार्ड, जाणून घ्या याबाबत संपूर्ण बातमी
Farmers Get Credit Card For Crop Loan
Apr 21, 2022, 10:10 PM ISTVIDEO| शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीक कर्जासाठी मिळणार क्रेडिट कार्ड
Good News For Farmers As Farmers To Get Credit Card Over PM Kissan Sanman
Apr 21, 2022, 05:30 PM ISTVideo : पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना मिळणार क्रेडीट कार्ड
Now Farmers gets Credit Card for loan
Apr 21, 2022, 09:50 AM IST