कॅशलेस होताय? सावधान!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:43 PM ISTकॅशलेस होताना धोक्याकडेही लक्ष द्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:18 PM ISTसावधान! क्रेडिट कार्डचा वापर करतांना या ७ गोष्टी लक्षात ठेवा
आज अनेक लोकांकडे डेबिट आणि क्रेडिट कार्ड आहे. क्रेडिट कार्डचा वापर अनेक लोक सहज करतात. पण जर दक्षतापूर्वक याचा वापर न केल्यास तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करतांना ७ गोष्टी लक्षात ठेवा.
Jul 25, 2016, 05:51 PM ISTएटीएम कार्ड वापरणाऱ्यांनो या फोनपासून सावधान !
तर अजिबात त्याची माहिती देऊ नका.
Jun 26, 2016, 07:44 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज.. १ जूनपासून तिकीट बुकिंगचे पैसे वाचणार...
रेल्वे प्रवास आणखी सुविधाजनक आणि खिशाला परवडणारा बनविण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला असून आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तिकीट बूक केल्यास ३० रुपये सर्व्हिस चार्ज आता द्यावा लागणार नाही.
May 30, 2016, 09:19 PM ISTक्रेडिट कार्डमुळे होणारे हे ५ नुकसान बँक सांगत नाही...
नेहमी अंस पाहिलं जातं की, आपल्याला एखादी वस्तू आवडली तर ती लगेच विकत घेणं कधी कधी आपल्या बजेट बाहेर असू शकतं. अशावेळी आपल्या हाताशी क्रेडिट कार्ड असेल तर ती विकत घेतो आणि ग्रेस पिरेड आधीच रक्कम भरली तर व्याजाचं नुकसान होत नाही.
Sep 6, 2015, 01:53 PM ISTक्रेडिट-डेबिट कार्डाचा वापर करा, करांत सूट मिळवा!
'प्लास्टिक मनी' अर्थात क्रेडिट आणि डेबिट कार्डाच्या माध्यमातून व्यवहार वाढावेत, यासाठी सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे. यामुळे, डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी आणि काळ्या पैशाचा व्यवहार रोखण्यासाठी याचा फायदाच होणार आहे.
Jun 23, 2015, 04:13 PM IST'या' चार जणांच्या टोळीनं व्यापाऱ्यांना घातला लाखोंचा गंडा, सीसीटीव्हीत कैद
रत्नागिरीत चार जणाच्या टोळक्यानं रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घातलाय. आज रत्नागिरी शहराच्या बाजारातील विविध दुकान आणि शोरूममध्ये या चार जणाच्या टोळीनं बनावट क्रेडीट कार्डच्या सहाय्यानं लाखो रुपयांची खरेदी केली.
Jun 15, 2015, 10:50 PM ISTहॅलोsss मी तुम्हांला गंडा घालणार आहे...
सर, मी सर्व्हिस प्रोव्हाडरकडून बोलते आहे. तुमच्या क्रेडीट कार्डवर आम्ही एक स्पेशल ऑफर देत आहे. त्यामुळे तुम्हाला सहा बेनिफिट मिळणार आहे. या सहा बेनिफिटची माहिती मी तुम्हांला देऊ शकते का..
Jun 10, 2015, 09:05 PM ISTजेव्हा बराक ओबामांचं क्रेडीट कार्ड नाकारलं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे क्रेडीट कार्ड एका रेस्तरांमध्ये चाललं नाही. तेव्हा बराक ओबामा यांना सुरूवातीला हे प्रकरण फसवणुकीचं वाटलं. मात्र या क्रेडीट कार्डचा ते नियमित वापर करत नसल्याने ते चाललं नसावं, असं ओबामा यांना वाटलंय.
Oct 18, 2014, 07:10 PM ISTसावधान! आलाय क्रेडिट, डेबिट कार्ड हॅक करणारा व्हायरस
भारतीय सायबर जगतात सध्या एका भयंकर व्हायरसनं एन्ट्री घेतलीय. हा व्हायरस तुमच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड संबंधित माहिती चोरतो.
Sep 4, 2014, 09:42 AM ISTआईच्या क्रेडीट कार्डावर त्यानं विकत घेतली भंगारगाडी
रद्दी आणि टाकाऊ वस्तूंचा तुम्ही फुकटात विकून टाकत असाल, नाही का? पण, पैसे देऊन याच टाकाऊ वस्तू तुम्ही खरेदी नक्कीच करणार नाहीत... पण, लंडनमध्ये एका चिमुरड्यानं तब्बल ३५०० पाऊंड किंमत देऊन एक मोठी कचरा लॉरीच खरेदी केलीय.
Mar 5, 2014, 05:45 PM ISTतुमचा चेहरा हेच तुमचं क्रेडिट कार्ड!
ब्रिटनचे नागरिक लवकरच आपल्या चेह-याचा वापर करुन खरेदी करु शकतील अर्थात खरेदी साठी त्यांना पैसे किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याची गरज लागणार नाही.
Aug 11, 2013, 03:34 PM ISTआता ‘जी-मेल’नं करा पैसे ट्रान्सफर!
तुम्ही जर जी-मेल अकाऊंट वापरत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर... आता तुम्हाला तुमच्या जी-मेल अकाऊंटनं पैसेसुद्धा ट्रान्सफर करता येणार आहेत.
May 18, 2013, 11:44 PM ISTक्रेडिट कार्डांच्या सुरक्षेसाठी आता पिन नंबरचाही पर्याय
रिझर्व्ह बँकेनं क्रेडिट कार्डधारकांच्या सुरक्षित व्यवहारासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलंय.
Apr 13, 2013, 02:54 PM IST