corona virus

Booster Dose च्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक, एका मिनिटात होऊ शकतं तुमचं बँक खातं रिकामं

कोरोना बूस्टर डोसच्या नावाखाली ऑनलाइन हॅकर्स सक्रिय झाले आहेत

Jan 6, 2022, 05:56 PM IST

Corona Update : राज्यात लॉकडाऊनबाबत भाजपची भूमिका काय? चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत अरेरावी चालते, चंद्रकांत पाटील यांचा आरोप

 

Jan 5, 2022, 06:26 PM IST

बुस्टर डोससाठी रजिस्ट्रेशन करताना सावधान! तुम्ही फेक कॉलला बळी पडू शकता

तुम्हालाही आलाय का बुस्टर डोससाठी कॉल? कॉल आल्यास सावधान!

Jan 5, 2022, 06:07 PM IST

क्रिकेटच्या मैदानात घुसला Corona, हेड कोच कोरोनाच्या विळख्यात

आताची सर्वात मोठी बातमी, क्रिकेटवरही कोरोनाचं सावट, हेड कोच कोरोनाच्या विळख्यात

Jan 2, 2022, 06:20 PM IST

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरीही एक मोठा दिलासा

मुंबईसह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी एक मोठा दिलासा मिळाला आहे. पाहा गेल्या काही दिवसात किती वाढले रुग्ण 

Jan 1, 2022, 08:55 PM IST

राधाकृष्ण विखे-पाटील कोरोना बाधित, अधिवेशनाला लावली होती उपस्थिती

एका लग्नसोहळ्यातही भाजप नेत्यांबरोबर विखे-पाटील होते उपस्थित

Dec 30, 2021, 02:23 PM IST

Corona | कोरोनाचा विस्फोट, या राज्यात रुग्णसंख्या 50 लाखांच्या पार, 75 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू

 कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनने (Corona Patients) जगभर हैदोस घातला आहे. 

 

Dec 29, 2021, 10:09 PM IST

Thirty First Guideline | राज्य सरकारकडून थर्टी फर्स्टसाठी नवी नियमावली जाहीर, पाहा काय आहेत निर्बंध?

लोकं थर्टी फर्स्ट (Thirty First Celebration) आणि न्यू इअर सेलिब्रेशनच्या New Year Celebration) मूडमध्ये आहेत. या थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गृहविभागाने (Maharashtra Home Ministry Guideline) नियमावली जाहीर केली आहे. 

 

Dec 29, 2021, 08:42 PM IST

Mumbai Corona | मुंबईत कोरोनाचा उद्रेक, धारावीतही रुग्णसंख्येत वाढ, एकूण पॉझिटिव्ह किती?

शहरात आणि राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा (Mumbai Corona) स्फोट होताना दिसतोय. 

 

Dec 29, 2021, 07:47 PM IST

.. अन्यथा निर्बंध कठोर होणार, आरोग्यमंत्र्यांचा इशारा

मागील ७ दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा डबल 

Dec 29, 2021, 12:39 PM IST

Shirdi Saibaba | 31 डिसेंबरला साईबाबांचं 'देऊळबंद', नक्की कारण काय?

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाची सुरुवात ही साई बाबांच्या दर्शनाने (Shirdi Saibaba Temple) व्हावी,या उद्देशाने अनेक साईबाबांचे भक्त हे शिर्डीला जातात.

Dec 28, 2021, 10:30 PM IST

कोरोनाची तिसरी लाट? मुंबईसह राज्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ

आरोग्यमंत्र्यांनी दिले राज्यात कठोर निर्बंधाचे संकेत 

Dec 28, 2021, 08:28 PM IST

Corona Vaccination : बूस्टर डोसबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी, जाणून घ्या सविस्तर

केंद्र सरकारने लसीच्या बूस्टर डोसबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत

Dec 28, 2021, 06:03 PM IST

Omicron चा धोका : '2 आउट ऑफ 3' चा फॉर्म्युला करु शकतो संसर्गाचा धोका कमी, वाचा सविस्तर

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) आतापर्यंतचा सर्वात जास्त संसर्गजन्य असल्याचं मानलं जात आहे

Dec 28, 2021, 04:47 PM IST

Omicron Variant : दोन डोस घेतलेले Omicron पासून किती सुरक्षित?

देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असताना ओमायक्रॉनचं (Omicron) संकटही उभं ठाकलं आहे

Dec 28, 2021, 03:31 PM IST