corona virus

Corona विरुद्धच्या लढाईत आणखी तीन अस्त्र, दोन लस आणि एका गोळीला मान्यता

खुशखबर... घाबरु नका, कोरोना धूम ठोकेल, कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणखी ह्या ३ औषधांना मान्यता

 

Dec 28, 2021, 02:45 PM IST

कोरोनाबाबत टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक, शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

जानेवारीत कोरोना संख्येचा आढावा घेवून शाळांच्या बाबतीत विचार केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

Dec 27, 2021, 10:17 PM IST

कसा असणार असणार बुस्टर डोस; कुणाला देणार? मोदी सरकारचा काय प्लॅन?

मोदी सरकारच्या बुस्टर डोसबाबतचा हा आहे प्लॅन... पाहा व्हिडीओ

Dec 27, 2021, 09:25 PM IST

Maharashtra Corona | राज्यात कोरोनाचा धुमाकूळ, ओमायक्रॉनचे रुग्ण किती?

महाराष्ट्रात  कोरोनाच्या (Corona) सक्रीय रुग्णांमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

Dec 27, 2021, 09:14 PM IST

मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये वाढ, मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये

पालिका आयुक्तांनी दिले प्रभावी अंमलबजावणीचे आदेश

Dec 27, 2021, 08:05 PM IST

लहान मुलांना लस मिळण्याचा मार्ग मोकळा, अखेर महत्त्वाची मंजुरी मिळालीच

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत सर्वात मोठा निर्णय

Dec 25, 2021, 09:23 PM IST

कोविड-19 लसीकरणावर सरकारने किती केला खर्च?

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. 

Dec 25, 2021, 10:10 AM IST

ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर, 24 तासांत 1.22 लाख रुग्णांची नोंद; जगभरात हजारो उड्डाणे रद्द

ब्रिटनमधून कोरोना महामारीबाबत अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. 

Dec 25, 2021, 09:24 AM IST
India Coronavirus Omicron Variant Update Last 24 Hours PT57S

Video : देशभरात ओमायक्रॉनचे 358 नवे रूग्ण

India Coronavirus Omicron Variant Update Last 24 Hours

Dec 25, 2021, 08:30 AM IST

Corona Update : राज्यासह मुंबईत Corona रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, राज्यात Omicron चे २० रुग्ण

मुंबई मनपा अॅक्शनमोडमध्ये, परदेशातून आलेल्या प्रवशांसाठी नियमावली

Dec 24, 2021, 08:42 PM IST

महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यातील शाळेत कोरोनाचा शिरकाव, १९ विद्यार्थी बाधित, पालक चितेंत

दोन वर्षानंतर शाळा सुरू झाल्याचा आनंद ओसरत नाही तोच...

Dec 24, 2021, 07:10 PM IST

ओमिक्रॉनची पहिली लक्षणं ताप किंवा खोकला नाही? तुमच्या मनातील 10 प्रश्नांची उत्तरं थेट डॉक्टराकडून

जास्त वजन असणाऱ्यांसाठी ओमिक्रॉन चिंतेची बाब, आणखी काय म्हणाल्या डॉक्टर पाहा  

Dec 23, 2021, 09:02 PM IST

मुंबईकरांनो काळजी घ्या! आज कोरोना रुग्णसंख्येत तब्बल इतकी वाढ

100 पर्यंत आलेली रुग्णसंख्येची पाचशेकडे वाटचाल

Dec 22, 2021, 08:55 PM IST

देशात Omicron चे रुग्ण वाढले, अनेक राज्यात ख्रिसमन आणि न्यू ईयर सेलिब्रेशनवर बंदी

देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत. जानेवारी महिन्यात रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. 

Dec 21, 2021, 05:57 PM IST

देशात Omicron चे रुग्ण दीडशे पार, AIIMS च्या संचालकांचा इशारा

Omicron अकरा राज्यात पसरला असून सर्वाधिक प्रकरण महाराष्ट्रात आढळली आहेत

Dec 19, 2021, 11:26 PM IST