controversial statement

मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, माझा नवरा भाजपचा आमदार आहे; अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

धाराशिवच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील नव्या वादात सापडल्या आहेत. मी कशाला राष्ट्रवादी वाढवू असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

Apr 7, 2024, 06:21 PM IST
DCM Ajit Pawar Possibly Could Land In Trouble From Controversial Statement PT1M22S

Ajit Pawar | अजित पवार पुन्हा अडचणीत? मोक्का कारवाईतून आरोपीला वाचवल्याची भर भाषणात कबुली

Ajit Pawar | अजित पवार पुन्हा अडचणीत? मोक्का कारवाईतून आरोपीला वाचवल्याची भर भाषणात कबुली

Mar 15, 2024, 09:55 AM IST

"नाटकीबाज लोकांनी 'ध' चा 'मा' करून...", शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अजितदादांचं स्पष्टीकरण!

Maharastra Politics : अजित पवार यांनी बारामती दौऱ्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यावर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिलंय.

Feb 5, 2024, 08:02 PM IST

विजय वडेट्टीवारांनी काढला बाबासाहेबांचा धर्म; मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर...

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या एका विधानानं खळबळ माजलीय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी वडेट्टीवारांनी विधान केलंय.

Nov 20, 2023, 11:11 PM IST

World Cup Final वर अभिनेत्री असं काय बोलली की आईनं मारलं, पोलिसात FIR दाखल

आज आयसीसी विश्वचषक फायनल पार पडतोय. आणि क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आजच्या फायनल सामन्याकडे आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया टीम यांच्यात चांगलाच खेळ रंगला आहे. आज इंडिया वर्ल्डकप फायनल सामना जिंकावा यासाठी सगळे भारतीय देवाकडे प्रार्थना करत आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणारा हा सामना खूप खास आहे आणि याच्या मदतीने भारत आपल्याच भूमीवर इतिहास रचू शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Nov 19, 2023, 08:08 PM IST

मराठा आरक्षणाचा पोपट मेलाय; बड्या राजकीय नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

मराठा आरक्षणावरुन राजकारण तापले असताना एका बड्या ओबीसी नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे या वादात भर पडणार आहे. 

Nov 8, 2023, 05:42 PM IST

Maharastra Politics: 'महाराष्ट्रात खपवून घेणार नाही...', प्रबोधनकारांचा दाखला देत मनसेची शिरसाटांवर सडकून टीका!

Priyanka Chartuvedi vs Sanjay Shirsat: शिंदे गटातील आमदार आणि ठाकरे गटाचे नेते आमनेसामने आल्याचं पहायला मिळतंय. आता या प्रकरणात मनसेने (MNS) उडी घेतलीये. मनसेने एक ट्विट करत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना खडेबोल सुनावलं आहेत.

Aug 1, 2023, 08:21 AM IST

Rupali Chakankar: छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत रुपाली चाकणकरांचे भरत गोगावलेंना खडे बोल!

Bharat Gogawale controversial statement: भरत गोगावले यांनी अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्याविषयी बोलताना महिलांचा अवमान करणारं वक्तव्य केलं आहे. अशातच रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी गोगावलेंना खडे बोल सुनावले आहेत

Jul 12, 2023, 11:53 PM IST

कलंकित राजकारण! उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर राज्यात वारप्रहार, भाजप आक्रमक

राज्याच्या राजकारणात सध्या नव्या वादाला तोंड फुटलं आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना नागपूरचे कलंक म्हटलं आणि राज्याचं राजकारण पेटलं.. ठाकरेंच्या टीकेनंतर राज्यात वारप्रहार सुरु झाले आहेत.

Jul 11, 2023, 08:34 PM IST
Sambhaji Bhide Controversial Statement on Flag PT1M20S

VIDEO: 15 ऑगस्टला झेंडा फडकावणार नाही- भिडे

Sambhaji Bhide Controversial Statement on Flag

Jun 26, 2023, 09:00 PM IST