controversial statement

"मला कोणी शिकवण्याची गरज नाही"; महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची दिलगिरी

शाळांसाठी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंनी भीक मागितली होती असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते

Dec 10, 2022, 11:58 AM IST

Udayanraje Bhosle : राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य : पंतप्रधानांच्या भेटीनंतर उदयनराजे यांची भूमिका मवाळ

Udayanraje Bhosle : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या भेटीनंतर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांची भूमिका मवाळ झाली आहे.  

Dec 9, 2022, 11:10 AM IST

Udayanraje Bhosle : राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य, उदयनराजे घेणार पंतप्रधान मोदी यांची भेट

Bhagat Singh Koshyari controversial statement : राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosle) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेणार आहेत.  

Dec 9, 2022, 08:24 AM IST

...तर महिलांना देखील एक पेक्षा अधिक नवरे ठेवण्याचा अधिकार असला पाहिजे; जावेद अख्तर यांचे वादग्रस्त वक्तव्य

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी केले आहे. समान नागरी कायद्याबाबत प्रश्न विचारला त्यांनी विवाह थेट विवाह व्यवस्थेवरच भाष्य केले आहे. जर पुरुषांना अनेक विवाह करण्याचा अधिकार आहे तर अशा प्रकारचा अधिकार महिलांना देखील मिळाले पाहिजेत. 

Dec 6, 2022, 03:36 PM IST

Rupali Patil: "...तर त्यांची जीभ छाटली पाहिजे", रुपाली ठोंबरेंची Prasad Lad यांच्यावर सडकून टीका!

Maharastra Politics: भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी पुन्हा बेताल वक्तव्य केलंय. त्यावर आता राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) यांनी सडकून टीका केली आहे.

Dec 4, 2022, 07:08 PM IST

भिकारXX... सुप्रिया सुळे यांच्यावरील गलिच्छ भाषेतील टीका कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अंगाशी येणार

खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अब्दुल सत्तार यांनी अर्वाच्य भाषेत टीका केली होती. सुप्रिया सुळे यांनी 50 खोके यावरुन अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सत्तार यांची जीभ घसरली.  'इतकी भिकारxx झाली असेल तर तिलाही देऊ' असं वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख केला होता.   

Dec 3, 2022, 06:34 PM IST

शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी; शिंदे गटाच्या आमदाराचा वादग्रस्त दावा

Maharashtra Government: छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला, तोच गनिमी कावा एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde )  वापरला असं विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले.  गायकवाड यांनी शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी केली आहे. 'महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला तसाच शिंदेंनी शिवरायांचा गनिमी कावा वापरला असं गायकवाड म्हणाले आहेत. 

Dec 1, 2022, 07:07 PM IST

महारांजाबाबत वादग्रस्त वक्तव्य अंगाशी; राज्यपाल Bhagat Singh Koshyari ना कोर्टाची पायरी चढावी लागणार?

Bhagat Singh Koshyari : राज्यापाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा खासदार  सुधांशू त्रिवेदी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने द्यावेत तसेच या दोघांविरोधात ऐट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा दोन प्रमुख मागण्या या याचिकेद्वाऱ्या करण्यात आल्या आहेत. 

Nov 28, 2022, 06:26 PM IST