chocolate boy

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर आणि नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी आता पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव 'अर्जुन उस्तरा' असून दिग्दर्शक विशाल भारद्वाज एक अनोखा आणि दमदार अ‍ॅक्शन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.  

Dec 8, 2024, 04:01 PM IST

'...म्हणून मला चॉकलेट बॉय ही ओळख आवडत नाही', शाहिद कपूरने केला खुलासा

2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इश्क विश्क' या चित्रपटातून शाहिदने सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यामुळे त्याला 'रोमँटिक हिरो', 'चॉकलेट बॉय' या नावाने विशेष ओळख मिळाली.

Jan 31, 2024, 08:24 PM IST

हे आहेत मराठीतील चॉकलेट बॉय

मराठीत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांचे फीमेल फॅन फॉलोअर्स प्रचंड प्रमाणात आहेत. मालिका, सिनेमांतून असे अनेक चेहरे समोर आलेत ज्यांच्यासाठी तरुणी अक्षरश: वेड्या होतात. 

Jun 6, 2018, 06:56 PM IST