Video व्यवस्थित पाहा... चीनच्या आकाशात दिसले 7 सूर्य; हा चमत्कार की आणखी काही?
Viral Video : आभाळात सात सूर्य वगैरे वगैरे अशा संकल्पना अनेकदा अलंकारिक स्वरुपात पाहायला मिळतात. पण, अशीच एक घटना प्रत्यक्षात घडलीये...
Aug 23, 2024, 02:38 PM IST
हेच शिल्लक राहिलेलं; मंदिरातील दानपेटीवर लावला स्वत:चा QR Code; खात्यावर लाखोंची रक्कम जमा
QR Code in temple Viral news : मंदिरात क्यूआर कोड लावणारा नेमका आहे तरी कोण, याची माहिती मिळताच तुम्हालाही धक्काच बसेल.
Aug 17, 2024, 10:08 AM IST
सोनं-चांदी पेक्षा खूप जास्त मौल्यवान! भारताच्या 'या' जंगली जडीबुटीवर चीनचा डोळा
सोनं-चांदी नाही तर भारताच्या या नैसर्गिक औषधीवर चीनचा डोळा आहे.
Aug 14, 2024, 11:23 PM ISTसर्वाधिक लढाऊ विमाने असलेले टॉप 5 देश
कोणत्याही देशाला शक्तिशाली बनवण्यासाठी लढाऊ विमाने आवश्यक असतात.
Aug 8, 2024, 04:42 PM IST115 रुपयात किस, 11 रुपयात अलिंगन, 'या' देशात स्ट्रीट गर्लफ्रेंडचा अनोखा ट्रेंड...
Viral News : काही लोकांना कोणत्याही बंधनाशिवाय प्रेम करायला आवडतं. तरुणांची हेच विचार लक्षात घेऊन एक अनोखा ट्रेंड सुरु झाला आहे. काही देशात स्ट्रीट गर्लफ्रेंडची संकल्पना रुजत असून याचा मेन्यू कार्डही बनवण्यात आला आहे.
Jul 31, 2024, 08:04 PM ISTViral News : 115 रुपयात Kiss आणि 11 रुपयात Hug; रस्त्यावर तरुणीने का थाटलंय विचित्र दुकान?
Viral News : चीनमध्ये बाजारात एक विचित्र ट्रेंड आला आहे. इथे रस्त्यावर दुकान थाटून खुलेआम प्रेम विकलं जातंय.
Jul 31, 2024, 02:55 PM ISTस्तनांच्या शस्रक्रियेदरम्यान लपूनछपून महिलेचा व्हिडीओ काढून...; रुग्णालयाविरोधात संतापाची लाट
Medical Law Suit: ही महिला सोशल मीडियावर व्हिडीओ पाहत असतानाच अचानक तिला असं काही दिसलं की तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
Jul 26, 2024, 02:07 PM ISTStarliner Helium Leak: सुनीता विलियम्स अंतराळात अडकल्या, नासासमोर आता फक्त 'हा' पर्याय शिल्लक
Sunita Williams Trapped: अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बच विल्मोर अंतराळात अडकल्याने आता नासाने आंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
Jun 25, 2024, 06:47 PM IST
अण्वस्त्रसज्ज चीननं वाढवली जगाची चिंता; पाकिस्तानही दहशतीच्या छायेखाली, भारतात काय चित्र?
SIPRI report : भारताच्या शस्त्रसाठ्याविषयीची आकडेवारी समोर... चीन आणि अमेकिकेकडे किती शस्त्रसाठा? एका अहवालातून समोर आलेली आकडेवारी काय सांगते
Jun 18, 2024, 08:15 AM IST
मृ्त्यूनंतर 14 वर्ष ऑफिसला आली महिला, 16 वर्ष पेन्शनही घेतलं... अखेर सत्य बाहेर आलंच
World News : एका महिलेचा 1993 मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. पण यानंतरही ती 2007 पर्यंत ऑफिसमध्ये नोकरीसाठी येत होती. निवृत्त झाल्यानंतर अनेक वर्ष तीने पेन्शनही घेतलं. पण जेव्हा या प्रकरणाचा पर्दाफाश झाला तेव्हा पोलीसही हैराण झाले.
Jun 1, 2024, 06:09 PM ISTपाकिस्तानविरोधात गुरगुरणाऱ्यांची चीनविरुद्ध शेळी का होते? China च्या घुसखोरीवरून ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांना सवाल
India China News : सरकार निवडणुकीच्या प्रचाराचत मशगूल असतानाच तिथं चीननं देशाच्या सीमाभागात घुसखोरी करत केलेल्या कारवाया सामना अग्रलेखातून अधोरेखित करत ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
Jun 1, 2024, 10:15 AM IST
PoK मध्ये एकत्र आले भारताचे दोन कट्टर वैरी; LOC वर चीनच्या 'या' तोफा तैनात
China howitzer gun deployed on LoC: पाकिस्तान आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचं भारतासोबत असणारं समीकरण सर्वज्ञात असून, आता देशाचे हे दोन्ही शत्रू एक नवी चाल चालण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.
May 30, 2024, 10:29 AM IST
मुलगा गणित सोडवण्यात अपयशी; चिडलेल्या बापाने लेकावर डाळिंब फेकले, नंतर घडलं भयंकर!
Trending News In Marathi: मुलाला गणित सोडवता येत नव्हतं, चिडलेल्या बापाने त्याच्यावर डाळिंब फेकले अन् घडलं भलतंच
May 28, 2024, 05:10 PM IST'इतकी प्रगती सुद्धा चांगली नाही' या देशात लावण्यात आली अशी व्हेंडिंग मशीन... लोकं संतप्त
China Wending Machine : चीनमध्ये लावण्यात आलेल्या एका वेंडिंग मशीनवरुन सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. लोकांमध्ये याच्या तिव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून इतकी प्रगतीसुद्ध ठिक नाही अशा प्रतिक्रिया लोकं देतायत.
May 27, 2024, 08:26 PM ISTअखेर चीनच्या भरोशावर पाकिस्तानची चंद्रावर स्वारी करण्याची इच्छापूर्ती! अवकाशात झेपावलेले चांगई-6 यान बर्फाचा शोध घेणार
चीनच्या मून मिशन अंतर्गत चंद्रावर बर्फाचा शोध घेणार आहे. तसेच चंद्राबाबतची अनेक रहस्य उलगडणार आहेत.
May 4, 2024, 09:05 PM IST