china

Video: सरकारने त्याच्या घराच्या दोन्ही बाजूला बांधला हायवे! 2 कोटी, 3 जमिनींची ऑफर दिली पण...

Man Lives In House Surrounded By Highway: या व्यक्तीच्या घराच्या दोन्ही बाजूला हायवेची येणारी आणि जाणारी लेन बांधण्यात आली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात

Jan 27, 2025, 11:49 AM IST

खोदलं की नुसतं सोनच निघतंय! 'या' देशात दोन महिन्यात दुसऱ्यांदा सापडली सोन्याची मोठी खाण

अमेरिकेकडे जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा आहे. या यादीत चीन सहाव्या क्रमांकावर आहे.  चीनकडे 2,264 टन सोन्याचा साठा आहे. 

Jan 20, 2025, 07:42 PM IST

चीनमध्ये कोणत्या प्राण्याचं मांस सर्वाधिक खाल्लं जातं?

चीनमधील लोकांच्या फूड पॅटर्न विषयी बरीच चर्चा केली जाते. यातील लोकं विविध प्राण्यांचं मांस खातात. 

Jan 8, 2025, 05:02 PM IST

भारताच्या शीरस्थानी असणाऱ्या लडाखवर पुन्हा चीनची वक्रदृष्टी; परराष्ट्र मंत्रालयाकडून कडाडून विरोध

India China Ladakh Issue: भारत आणि चीन वादात आता शेजारी राष्ट्रानं पुन्हा कुरापती सुरू केल्या असून, लडाखवर वक्रदृष्टी ठेवण्यास सुरुवात केली आहे.

Jan 4, 2025, 08:44 AM IST

चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या नवीन व्हायरसचा भारताला किती धोका? तज्ज्ञांचं म्हणणं ऐकाच!

Human Metapneumovirus: चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोवायरस (HMPV) संक्रमणाचा धोका वाढला आहे. यावर भारतीय आरोग्य विभागही नजर ठेवून आहे. या व्हायरसचा भारताला धोका किती आणि तज्ज्ञांचं यावर काय मत आहे, हे जाणून घेऊया. 

Jan 3, 2025, 08:36 PM IST

सगळं कोरोनासारखंच... जगावर नव्या महामारीचं सावट; चीनमध्ये रुग्णालयांपासून स्मशानापर्यंत हाय अलर्ट

China New Virus : चीनपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीनं संपूर्ण जगभरात थैमान घातलं. ज्यानंतर सआता पुन्हा याच चीनमध्ये आणखी एका महामारीनं डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Jan 3, 2025, 08:42 AM IST

अमेरिका-रशिया नव्हे तर 'या' देशाने बनवले AI Fighter Jet

चीनने अमेरिका आणि रशियासारख्या देशांना मागे टाकत AI फायटर जेट बनवले आहे. 

Dec 30, 2024, 02:53 PM IST

ज्या धरणामुळे पृथ्वीचा फिरण्याचा स्पीड झाला कमी त्यापेक्षा शक्तीशाली धरण बांधणार चीन; भारताला मोठा धोका

China Three Gorges Dam :  चीन मधील थ्री गॉर्जेस डॅम हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. मात्र, चीन आता या धरणापेक्षा मोठे धरण बांधणार आहे. हे धरण भारतासाठी धोकादायक ठरणार आहे.  

Dec 26, 2024, 08:29 PM IST

आधी ऑनलाईन मैत्री, मग प्रेम आणि लग्नाचा शब्द देऊन 55 लाखांचा घातला गंडा; प्रकरण ऐकताच डोक्याला येतील झिणझिण्या

लग्न करण्याच आमीष दाखवून एका महिलेने तब्बल 55 लाखांचा गंडा घातला आहे. त्यानंतर जे सत्य समोर आलं ते हादरवून टाकणारं आहे. 

Dec 24, 2024, 12:34 PM IST