मोदी सरकारचा 'हा' निर्णय चीनला पडणार महागात! कसे होईल मोठे नुकसान? जाणून घ्या
Chinese glass Import: देशाअंतर्गत उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्या चीनी काचेच्या आयातीवर प्रति टन $ 243 पर्यंत अँटी-डंपिंग शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे.
Sep 2, 2023, 04:09 PM ISTलिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला, नंतर टाकलं डस्टबिनमध्ये! धक्कादायक व्हिडीओने एकच खळबळ
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एक महिला लिफ्टमध्ये बाळा जन्म देते अन् तर तिने...
Sep 1, 2023, 10:52 AM ISTअरुणाचल प्रदेश आमचा, चीनचा दावा! जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याआधीच नवा नकाशा जारी
China New Map Provokes India Again: चीनने जारी केलेल्या या नव्या नकाशामध्ये अरुणाचल प्रदेशबरोबरच अक्साई चीन आणि तैवानवरही चीनने दावा सांगितला असून हे आपलेच भूभाग असल्याचा दावा केला आहे.
Aug 29, 2023, 09:36 AM IST393 फूट उंचीवर चक्क हवेत लटकणारी चहाची टपरी; डोंगराच्या कड्यावर वसलंय हे दुकान
चीनमधील एक दुकान आपल्या अजब जागेमुळे सध्या चर्चेत असून, सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे दुकान जमिनीपासून तब्बल 393 फुटांवर असून, हवेत लटकत आहे.
Aug 20, 2023, 05:11 PM IST
'मोदी खोटं बोलत आहेत! स्थानिक सांगतात की, चीनने...'; भारत-चीन सीमेवरुन राहुल गांधींचा गंभीर आरोप
PM Modi Is Lying Rahul Gandhi Over China Issue: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सध्या लडाख दौऱ्यावर असून आत त्यांनी पँगाँग तलावाजवळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Aug 20, 2023, 11:02 AM ISTGlass Bridge | जगातला सर्वात उंच काचेचा पूल, दोन पर्वताना जोडणारा चीनमधला पूल
World News Longest and Highest Glass Bridge in China
Aug 19, 2023, 08:20 PM ISTWar | तैवानवर ड्रॅगनची नजर, चीन आणि तैवानमध्ये पुन्हा युद्धाचे ढग
China Taiwan Conflict War Situation
Aug 19, 2023, 08:15 PM ISTपुन्हा युद्धाचे ढग! चीनकडून घुसखोरी, जशासतसं उत्तर देण्यासाठी तैवानही सज्ज
चीन आणि तैवानमध्ये पुन्हा युद्धाचे ढग जमू लागले आहे. चीनचे 42 लढावू विमान तैवानच्या सीमेत घुसल्याचा दावा तैवाननं केलाय. त्यामुळे तणाव वाढलाय. चीननं युद्धाची खुमखुमी दाखवली असली तरी तैवाननेदेखील जशास तसं उत्तर देण्याची तयारी केलीय.
Aug 19, 2023, 08:07 PM IST'या' देशात सापडली 300,000 वर्ष जुनी मानवी कवटी; मानवाच्या उत्क्रांची रहस्य उलगडणार
चीनमध्ये तब्बल 3 लाख वर्ष जुनी मानवी कवटी सापडली आहे. या कवटीमुळे मानवी उत्क्रांतीचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे.
Aug 14, 2023, 03:44 PM ISTIndia-China Border | भारत- चीन कोअर कमांडर्स बैठक, LAC वरील तणाव दूर करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल
LAC india china border core commander meeting today
Aug 14, 2023, 12:20 PM ISTCovid Strain : Eris जगाची चिंता वाढवणार? WHO कडून नवा स्ट्रेन 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून घोषित!
Eris Covid 19 : आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Eris या कोरोनाच्या स्ट्रेनबाबत नवीन माहिती दिली आहे. WHO ने EG.5 या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट ( variant of interest ) म्हणून वर्गीकृत केलं आहे.
Aug 11, 2023, 05:27 PM ISTशेजाऱ्याच्या दुकानात ग्राहकांची गर्दी, त्याने खाण्यात मिसळलं केमिकल, एकामागोमाग एक लोक बेशुद्ध पडले अन् नंतर...
शेजारच्या दुकानात ग्राहकांची गर्दी होत असल्याने चिडलेल्या व्यक्तीने त्याच्या खाण्यात धोकादायक केमिकल मिसळलं. यामुळे अनेकांची तब्येत बिघडली. लोकांना उलट्या झाल्या. अनेकजण बेशुद्ध पडले.
Aug 11, 2023, 05:08 PM IST
फॉलोअर्स वाढवण्यासाठी केला लैंगिक छळ झाल्याचा खोटा आरोप; सत्य समोर आलं अन्...
Viral News : तिने फॉलोअर्स वाढवण्यासाठी एका बनाव रचला एवढंच नाही तर आपला लैंगिक छळ झाला असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तिने शेअर केलं पण सत्य समोर आलं अन् मग...
Aug 7, 2023, 09:25 PM IST
भारताच्या अर्थव्यवस्थेला 'अच्छे दिन'! चीन मात्र दीन; Morgan Stanley कडून रँकिंग जाहीर
Morgan Stanley Upgrades India Status: काही महिन्यांपूर्वीच या जागतिक स्तरावरील कंपनीने भारताच्या रँकिंगमध्ये सुधारणा केली होती. आता पुन्हा एकदा भारताच्या रँकिंगमध्ये सुधारणा केली असून ही बाब भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक आहे.
Aug 3, 2023, 12:32 PM ISTजगभरातील Top 10 कठीण परीक्षा; भारताच्या UPSC, IIT JEE सह तीन परीक्षांचा समावेश
जगभरातील सर्वात कठीण परीक्षा कोणत्या? जाणून घ्या जगभरातील Top 10 परिक्षांची यांची. या यादीत जगभरातील विविध देशांमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा समावेश आहे.
Aug 1, 2023, 05:49 PM IST