china

चीनने बायोवेपन प्रमाणे केला कोरोना व्हायरसचा वापर; आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

वूहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस पसरण्याबाबत चीननं पारदर्शीपणे खुलासा करावा असं आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. कोरोनाचा प्रासार हा वूहानमधील प्रयोगशाळेतूनच झाल्याचे नवे पुरवे हाती लागल्याची महिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी दिली होती .

Jun 28, 2023, 06:08 PM IST

Extra Marital Affair असेल तर जाणार नोकरी; 'या' कंपनीचा कर्मचार्‍यांना इशारा

Extra Marital Affair : एका चिनी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. या अंतर्गत कोणत्याही कर्मचाऱ्याचे विवाहबाह्य संबंध खपवून घेतले जाणार नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सांभाळून राहण्याचा इशारा कंपनीने दिला आहे.

Jun 18, 2023, 04:43 PM IST

Earthquake in Delhi-NCR: दिल्ली-एनसीआरपासून जम्मू-कश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के; पाकिस्तान आणि चीनलाही फटका

Earthquake in Delhi NCR: दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi NCR) मंगळवारी दुपारी भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले आहेत. याशिवाय जम्मू काश्मीर आणि चंदीगडमध्येही धक्के बसले आहेत. 

 

Jun 13, 2023, 02:02 PM IST

पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढण्यामागे चीनचा हात; ड्रॅगनच्या मनात चाललंय तरी काय?

Pakistan News : जाणून आश्चर्य वाटेल, पण जगातील सर्वाधिक गाढवं असणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा तिसरा क्रमांक येतो. यामागं चीनला कारणीभूत ठरवलं जात आहे. का? जाणून घ्या... 

Jun 10, 2023, 10:39 AM IST

Viral Challenge च्या नादात त्याने Live Streaming करत ढोस ढोस दारु ढोसली अन्...

Chinese Influencer Died In Viral Challenge: मागील एका महिन्यामध्ये चीनमधील सोशल मीडिया स्टारचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. ऑनलाइन चॅलेंजमध्ये लाइव्ह वेबकास्ट करत आव्हान स्वीकारणारे दारु पितात. मात्र हेच चॅलेंज दोघांच्या जीवावर बेतलं आहे.

Jun 8, 2023, 12:02 PM IST

केवळ 11 रुपयांत ही मुलगी स्वत:ला 'Rent' वर का देते? धक्कादायक कारण

Chinese Women : ऐकावे ते नवलचं. कोण कधी काय करील याचा पत्ता नसतो. विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर एका सुंदर मुलीने अनेक नोकऱ्या केल्या, पण त्यापैकी एकही तिला आवडली नाही. त्यानंतर तिने स्वत:ला अनोळखी लोकांना भाड्याने (Rent) द्यायला सुरुवात केली.

Jun 7, 2023, 08:30 AM IST

भारताची नवी संसद भवन इमारत पाहून चीनही भारावलं, Global Times मधून नरेंद्र मोदींचं जाहीर कौतुक

China on New Parliament Building: चीनमधील (China) प्रमुख वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'ने (Global Times) भारताच्या नव्या संसद भवन इमारतीचं (New Parliamentary Building) कौतुक केलं आहे. भारताची नवी संसद इमारत उपनिवेशीकरणचा महान प्रतीक होईल अशा शब्दांत त्यांनी स्तुती केली आहे. भारताचा विकास व्हावा अशी चीनची इच्छा असल्याचंही वृत्तपत्रात लिहिण्यात आलं आहे. 

 

May 31, 2023, 02:12 PM IST

अरूणाचल नंतर उत्तराखंडवर चीनचा डोळा; LAC पासून 11 किमी अंतरावर 400 गावे उभारण्याचा डाव

चीनच्या भारताविरोधात कुरापती सुरुच आहेत.  अरुणाचल प्रदेशातल्या 11 ठिकाणांवर चीननं दावा सांगितला होता. यानंतर आता उत्तराखंडवर चीनची नजर आहे. 

May 26, 2023, 09:49 PM IST

नवऱ्याने चादरीत लपवले होते लाखो रुपये, पत्नीने गॅलरीत सुकत टाकली अन् काही क्षणात...

Viral News: महिलेने घराची साफसफाई करताना चादर बाल्कनीत सुकायला टाकली. पण या चादरीत पतीने लाखो रुपये लपवले आहेत याची तिला कल्पनाच नव्हती. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा धक्काच बसला. 

 

May 8, 2023, 07:11 PM IST
Why does China need a million monkeys PT2M24S

चीनला का पाहिजेत एक लाख माकडं?

Why does China need a million monkeys

Apr 29, 2023, 08:35 PM IST

सर्कस पाहण्यासाठी गर्दीने हॉल तुडुंब भरलेला असतानाच सिंह पिंजऱ्यातून पळाले अन् त्यानंतर...; पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

Viral Video: सर्कसमध्ये सिंह (Lion) आपल्या करामती दाखवत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतानाच अचानक पिंजऱ्यातून पळ काढला. यानंतर प्रेक्षकांची एकच धावपळ सुरु झाली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Apr 22, 2023, 04:26 PM IST

Viral Video: कॅमेऱ्यात कैद झाला लाईव्ह मृत्यू, 50 फुटांवर Acrobat परफॉर्म करत असतानाच पत्नीला पायात पकडताना अंदाज चुकला अन्...

China Circusi Viral Video: चीनमध्ये लाईव्ह परफॉर्म करत असताना उंचावरुन खाली पडल्याने महिला कलाकाराचा मृत्यू झाला आहे. महिला आपल्या पतीसोबत परफॉर्म करत होती. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

 

Apr 20, 2023, 01:40 PM IST