सर्वाधिक लढाऊ विमाने असलेले टॉप 5 देश

कोणत्याही देशाला शक्तिशाली बनवण्यासाठी लढाऊ विमाने आवश्यक असतात.

लढाऊ विमाने लांबचे अंतर काही मिनिटात कापण्यात आणि शत्रूच्या ठिकाणांवर अचूक हल्ला करण्यात सक्षम असतात.

ग्लोबल फायर पॉवरनुसार अमेरिकेकडे सर्वात जास्त 1854 लढाऊ विमाने आहेत

सर्वाधिक लढाऊ विमाने असलेल्या देशांमध्ये चीन 1207 विमानांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

लढाऊ विमानांच्या संख्येच्या बाबतीत रशिया 809 विमानांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

भारत 606 लढाऊ विमानांसह चौथ्या स्थानावर आहे.

त्याचबरोबर उत्तर कोरिया पाचव्या स्थानावर आहे. या देशाकडे 440 लढाऊ विमाने आहेत.

VIEW ALL

Read Next Story