charging

Mobile Battery Tips: मोबाईल एकदाच चार्ज करा आणि दिवसभर वापरा, अशी टिकवा बॅटरी

या टिप्समुळे तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी दिवसभर टिकेल.

Aug 8, 2022, 06:32 PM IST

बेडवर मोबाईल चार्जिंगला लावून निवांत झोपली, पुढे जे घडलं ते हादरवणारं

मोबाईल चार्जिंग करावा म्हणून एका मुलीने बेडवर प्लगला मोबाईल चार्जिंगला लावला आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Jul 30, 2022, 08:54 PM IST
Nashik Battery Charging Station Mandatory To All New Buildings PT48S

VIDEO : इमारत तिथं चार्जिंग स्टेशन | ई-कार, ई-बाईकचा वापर वाढवण्यासाठी पाऊल

VIDEO : इमारत तिथं चार्जिंग स्टेशन | ई-कार, ई-बाईकचा वापर वाढवण्यासाठी पाऊल

Jan 19, 2022, 08:35 AM IST

स्मार्टफोन चार्जिंग करण्यासाठी या टिप्स फॉलो करा! फास्ट चार्जरलाही मागे टाकतील अशा ट्रिक्स

असे बरेच लोक आहेत जे फोन फास्ट चार्ज सपोर्टसह सुसज्ज असतानाही फोन जलद चार्ज करू शकत नाहीत.

Nov 9, 2021, 03:15 PM IST

तुमचा iPhone स्लो चार्ज होतोय का? या 5 ट्रिक वापरा आणि चार्जिंग बूस्ट करा

तुम्हाला या समस्येपासून सुटका हवी असेल? तर आज आम्ही तुम्हाला काही ट्रीक सांगणार आहोत.

Sep 16, 2021, 01:17 PM IST

फक्त 10 मिनिटात फुल चार्ज होणारी कार; भन्नाट टेक्नॉलॉजीने सिंगल चार्जमध्ये 1000 किमी धावणार

येणारा काळ इलेक्ट्रिक कार आणि बाईक्सचा असणार असं म्हणतात. भारतात देखील इलेक्ट्रिक कार आणि बाईक्स साठीचे इंफ्रास्ट्रक्चर उभे राहत आहे.

Jul 30, 2021, 02:26 PM IST

रेल्वेत मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग बंद? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

भारतीय रेल्वे एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे करोडो प्रवास करणाऱ्या भारतीयांना फटका बसू शकतो

Mar 31, 2021, 09:40 AM IST
Mobile blast while charging PT2M29S

तुमच्या खिशात मोबाईल आहे की बॉम्ब?

तुमच्या खिशात मोबाईल आहे की बॉम्ब?

Sep 20, 2019, 03:50 PM IST
Pimpri Chinchvad Mobile Phone Blast During Charging Update PT1M42S

हे ५ बदल देतात मोबाईल स्फोटाचा इशारा!

आजकाल मोबाईल स्फोटाच्या अनेक घटना कानावर येतात. 

Jun 9, 2018, 11:53 AM IST

अन् iPhone 8 Plus चार्जिंग करताना फुटला

आयफोन आपल्याकडेही असावा असं अनेकांना वाटतं.

Oct 2, 2017, 05:31 PM IST

'गॅलक्सी एस 7 एज' फुटला... 'सॅमसंग' अडचणीत!

नुकताच 'गॅलक्सी नोट 7' या स्मार्टफोनच्या तक्रारींनी कंपनीला हैराण करून टाकलं... त्यानंतर हा स्मार्टफोनच कंपनीनं बंद करून टाकला... पण, आता 'गॅलक्सी एस 7 एज' या स्मार्टफोननच्या तक्रारींनी कंपनीची झोप उडालीय. 

Oct 25, 2016, 05:03 PM IST

तुम्ही स्मार्टफोनची बॅटरी 100 टक्के चार्ज करता का?

स्मार्टफोनची सगळ्यात मोठी समस्या बॅटरी चार्जिंगबाबत असते. अनेकदा या समस्येमुळे चांगल्यातले चांगले स्मार्टफोनही काम करत नाहीत. यासाठी योग्य तऱ्हेने बॅटरी चार्ज करणे गरजेचे आहे.

Sep 26, 2016, 10:42 AM IST

लॅपटॉप चार्ज करताना शॉक लागून तरूणाचा मृत्यू

लॅपटॉप चार्ज करताना शॉक लागून तरूणाचा मृत्यू झाल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे.

May 23, 2016, 01:28 PM IST