ब्रेड खाल्याने होऊ शकतो कॅन्सर, अनेक मोठ्या कंपन्याचे सॅम्पल फेल
रोज सकाळी अनेकांच्या नाश्त्यामध्ये ब्रेड हा असतोच. अनेक जण ब्रेड खातात. पण आता हे तुम्हाला धोकादायक ठरु शकतं. सेंटर फॉर सायन्स अँड एन्वायरन्मेंटने एक रिपोर्ट जाहीर केला आहे ज्यामध्ये ब्रेडपासून तयार होणारे पिज्जा, बर्गर सारखे ३८ प्रसिद्ध ब्रॅन्ड फेल झाले आहेत. ८४ टक्के सॅम्पलमध्ये २ बी कार्सिनोजेन कॅटेगरीचं कॅन्सर आढळलं आहे ज्यामुळे महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर सारखा भयंकर आजार होऊ शकतो.
May 23, 2016, 06:57 PM ISTमुलाच्या कॅन्सरच्या उपचारासाठी पैसे नाहीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2016, 09:18 AM ISTटाटा रुग्णालयात कॅन्सर उपचार प्रशिक्षण
टाटा रुग्णालयात कॅन्सर उपचार प्रशिक्षण
May 11, 2016, 10:12 PM ISTकॅन्सरवर मात करण्यासाठी लस तयार...
कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी ही सर्वात मोठी खुशखबर ठरू शकते... लंडनमध्ये नुकतंच कॅन्सरग्रस्त रुग्णांचा ट्युमर रोखण्यासाठी एक लस बनवण्यात आलीय.
Mar 3, 2016, 11:36 PM ISTकॅन्सरचा दावा, जॉन्सन अॅण्ड जॉन्सनला दंड
'जॉन्सन अँड जॉन्सन' कंपनीला ७.२० कोटी डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. अलाबामा येथील एका ६२ वर्षीय महिलेचा बीजांडांच्या कर्करोगाने मृत्यू झाल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला.
Feb 26, 2016, 10:53 AM ISTकॅन्सरवर इम्युनोथेरपी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 01:22 PM IST४ फेब्रुवारीला जगभरात पाळला गेला जागतिक कर्करोग दिन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 09:58 AM ISTकॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी काही टीप्स
जगात कॅन्सरने सर्वाधिक मृत्यू होतात, या धोकादायक रोगापासून दूर राहण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स आहेत. कॅन्सर शरीरातील पेशींमध्ये झपाट्याने पसरणारा रोग आहे.
Jan 19, 2016, 12:49 PM ISTमुंबईबाहेरील कॅन्सर रुग्णांना राहण्यासाठी खास सोय...
मुंबईबाहेरील कॅन्सर रुग्णांना राहण्यासाठी खास सोय...
Nov 18, 2015, 10:42 PM ISTहितगुज : कॅन्सरवर होलिस्टिक उपचार, ३ नोव्हेंबर २०१५
कॅन्सरवर होलिस्टिक उपचार, ३ नोव्हेंबर २०१५
Nov 3, 2015, 05:11 PM ISTप्राण्यांचं मांस खाल्याने १० पट अधिक कर्करोगाची शक्यता
डुक्कर, बैल, गाय आणि इतर काही प्राण्याच्या मांसाचं सेवन केल्यानं कर्करोग होण्याची शक्यता धुम्रपानापेक्षाही 10 पट जास्त असल्याचा खळबळजनक अहवाल जागतिक आरोग्य संघानं दिलाय.
Oct 27, 2015, 04:12 PM ISTडुकराचे मांस आणि रेड बीफ खाल्ल्यानं कर्करोगाची शक्यता १० पटीनं वाढते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 12:45 PM ISTटक्कल पडलंय, घाबरू नका... आता टकलावरही उगवणार केस, संशोधकांनी शोधलं औषध
जर आपल्या डोक्यावर केस नसतील आपलं टक्कल पडलं असेल तर आता घाबरण्याची काळजी नाही. आता डोक्यावर सहज केस उगवतील, असं औषध कोलंबियाच्या संशोधकांनी शोधून काढलंय.
Oct 26, 2015, 01:20 PM ISTफिटनेससाठीच नाही तर कँसरपासून बचाव करण्यासाठी वजन घटवा
जर आपण लठ्ठपणानं त्रस्त असाल तर कँसरपासून बचाव करण्यासाठी आपल्याला आपलं वजन कमी करावं लागेल. एका नवीन शोधामध्ये हा दावा केलाय. या शोधामध्ये 50 लाखांहून अधिक लोकांच्या आकड्याचं विश्लेषण केलं गेलंय. त्यात लठ्ठपणा आणि कँसरमध्ये संबंध दिसला.
Oct 19, 2015, 06:09 PM IST