टाईमपाससाठी बटाटा चिप्स... सावधान!
तुम्ही ऑफिसमध्ये, टीव्ही पाहताना किंवा फावल्या वेळात बटाटा वेफर्स खाण्याचे शौकीन आहात का? उत्तर हो असेल तर थोडं जपून...
Jul 11, 2014, 07:51 AM ISTयुवराजनंतर आता त्याचे वडिलही झगडतायत कॅन्सरशी
क्रिकेटर युवराज सिंह हा दोन वर्षांपूर्वीच कॅन्सरशी दोन हात करून सुखरुप बाहेर पडलाय. पण, आता त्याचे वडील योगराज सिंह यांनाही कॅन्सर झाल्याचं निदान झालंय.
Jun 6, 2014, 02:16 PM ISTआजार टाळण्यासाठी रेड वाईन, डार्क चॉकलेट खाताय? थांबा...
रेड वाईन, डार्क चॉकलेट आणि बेरींमधील अँटिऑक्सिडंट हे हृदयविकार किंवा कर्करोगही रोखण्याइतके सक्षम असल्याचं म्हटलं जातं होतं....
May 25, 2014, 07:39 AM ISTजया बच्चन यांनी पकडली रिपोर्टरची कॉलर
अमिताभ बच्चन यांची पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन यांना आपला राग आवरणं इतकं जड झालं की त्यांनी चक्क एका रिपोर्टरची कॉलरच पकडली...
May 8, 2014, 03:57 PM ISTआंबा घेतांना सावधानता बाळगा, कॅन्सरही होऊ शकतो!
आंबा... फळांचा राजा... दरवर्षी प्रत्येकालाच हापूस आंबा खायला मिळेल असं नाही. पण यंदा हापूसवर युरोपात बंदी घातल्यामुळं भारतीय मार्केटमध्ये आंबा भरपूर आहे. मात्र आंबा घेतांना खातांना जरा सावधानता बाळगा, कारण त्यामुळं कॅन्सर होण्याचीही भीती आहे.
May 7, 2014, 11:30 AM ISTप्रेम प्रकरणावरून दिग्गीराजांना छोट्या भावाच्या पत्नीने केले टार्गेट
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर टीव्ही अँकर अमृता राय हिच्याशी प्रेम संबंध आणि लग्नाच्या योजनेवर त्यांच्या कुटुंबातून टीका होत आहे.
May 2, 2014, 03:59 PM ISTमी पळपुटा नाही, जो अमृतासोबतचे संबंध लपवेनः दिग्विजय सिंह
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी टीव्ही पत्रकार अमृता रायसोबत आपले संबंध गुरूवारी मीडिया समोर मान्य केले, मी पळपुटा नाही की जो अमृतासोबतचे संबंध लपवेन, असेही त्यांनी अप्रत्यक्षरित्या मोदींना टोला लगावला आहे.
May 1, 2014, 05:25 PM ISTतंबाखू प्रत्यक्षात कर्करोग बरा करतो?
तंबाखू आणि कॅन्सरचं खूप जवळचं नातं आहे. तंबाखूमुळं तोंडाचा कॅन्सर होतो ते टाळा हे आपल्याला माहितच आहे. मात्र काही संशोधकांच्या मते तंबाखूच्या झाडांच्या पानात कॅन्सरचा नाश करण्याचं मेकॅनिझम आहे. एका रेणूवर NaD1 जो की तंबाखूच्या फुलांमध्ये असतो जे बॅक्टेरिया आणि बुरशीसोबत लढतो.
Apr 8, 2014, 03:30 PM ISTपहिल्या टप्प्यातच मिळणार कॅन्सरवर उपाय
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसीनमधील संशोधकांनी लावलेल्या नव्या पद्धतीच्या संशोधनानुसार, रक्ताच्या चाचणीत अनेक प्रकारच्या कर्करोगांच्या संसर्गाची माहिती मिळणार आहे.
Apr 8, 2014, 12:00 PM ISTसोशल नेटवर्किंग साईटवर `इन्स्टोग्रॅनी`ची धम्माल!
सोशल नेटवर्किंग वेबसाईट इन्स्टाग्रामवर ८० वर्षांच्या एका आजीबाईंना बॅटी सिम्पसन यांना त्यांचे चाहते प्रेमानं `इन्स्टोग्रॅनी` म्हणून बोलावतात. याचं कारणही तसंच आहे. केवळ दोन महिन्यात या इन्स्टोग्रॅनीनं ८६ हजारांहून जास्त फ्रेंडस् बनवलेत.
Mar 19, 2014, 03:14 PM ISTमोबाईलने होत नाही कॅन्सर, संशोधकांचा दावा
प्रकृतीशी संबंधीत समस्यांचे आणि मोबाईल फोनचा काही संबंध नसल्याचा मोठा खुलासा मोबाईल टेलीकम्युनिकेशन अँड हेल्थ रिसर्च (एमटीएचआर) च्या संशोधनात करण्यात आला आहे.
Feb 14, 2014, 04:06 PM ISTमहिलांनो सावधान ! कॉस्मेटिक वापरताना...
महिलांनो कॉस्मेटिक उत्पादने वापरत असाल तर सावधान बाळगा. कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये जीवघेणे घटक वापरले जात असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. तर काही घटक धोकादायक ठरल्याने कर्करोगाला आमंत्रण देण्याचे काम करीत आहेत.
Jan 24, 2014, 07:19 AM ISTकँन्सरशी लढणाऱ्या अयानवर यशस्वी शस्त्रक्रिया!
अभिनेता इम्रान हाश्मी याच्या चार वर्षांच्या कोवळा मुलगा – अयान कँन्सरशी लढतोय. त्याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडलीय. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याचं सांगण्यात आलंय.
Jan 16, 2014, 06:28 PM ISTइम्रानच्या कोवळ्या अयानला कँन्सर
बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी सध्या त्याच्या आयुष्यातील अत्यंत कठिण प्रसंगाला सामोरा जाताना दिसतोय. एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, इम्रानच्या चार वर्षांच्या चिमुकला – अयानला कँन्सरसारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करतोय.
Jan 15, 2014, 04:05 PM ISTकॅन्सरग्रस्त मुलांना कोकण रेल्वेने घडविले गोवा दर्शन
आपल्या आजारातून बाहेर पडण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात नवी उमेद-भरारी आणण्यासाठी कोकण रेल्वेने कॅन्सरने ग्रस्त असलेल्या मुलांला गोवा दर्शन घडविले आहे. टाटा हॉस्पिटलमध्ये ही मुलं सध्या उपचार घेत आहेत.
Nov 30, 2013, 10:25 AM IST