cancer

'या' मुलाने दोनदा केली कॅन्सरवर मात...

कॅन्सरशी झुंज देत असलेल्या ९ वर्षांच्या मुलाने या गंभीर आजारावर एकदा नाही तर दोनदा मात केली आहे.

Sep 25, 2017, 03:52 PM IST

..म्हणून आईने राष्ट्रपतींकडे मुलाला इच्छामरण देण्याची मागणी केली

 कॅन्सर हा दुर्धर आजार आहे. या आजारांचे उपचारदेखील त्रासदायक असतात.

Sep 15, 2017, 02:23 PM IST

चॉकलेट ठेवण्याच्या बरण्यांमध्ये ट्युमरचे नमुने

नाशिक जिल्हा रुग्णालयातील बालकांचा उपचारा अभावी झालेल्या मृत्यूचं प्रकरण ताज असतानाच आता सेवा हिस्टो पॅथोलॉजी लॅबमधील अनास्थाही समोर आलीय.

Sep 11, 2017, 10:12 PM IST

जॉनसनच्या पावडरमुळे कॅन्सर, २७ अरबचा दंड

जगभरात तान्हा बाळाला पावडर, तेल, शॅम्पू सारखी उत्पादन देणारी कंपनी जॉनसन अॅण्ड जॉनसन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या जॉनसनच्या पावडरमुळे बाळांना कॅन्सर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आणि....

Aug 23, 2017, 06:20 PM IST

अभिनेते सीताराम पांचाल यांचं कर्करोगाने निधन

पान सिंह तोमर आणि पीपली लाइव यासारख्या सिनेमांत भूमिका केलेले अभिनेता सीताराम पांचाल यांचं गुरुवारी निधन झालं.

Aug 10, 2017, 11:52 AM IST

सावधान, लहान मुलांमध्ये तेजीनं फैलावतोय ब्रेन ट्युमर!

 इंडियन मेडिकल असोसिएशन (आईएमए) च्या म्हणण्यानुसार, भारतात दरवर्षी ४०,००० ते ५०,००० लोकांमध्ये ब्रेन टयूमर आढळतो. 

Jul 27, 2017, 11:51 AM IST

6 गोष्टी तुम्हाला कॅन्सरपासून ठेवतील दूर

कॅन्सर हा जगातील एक भंयकर आजारांपैकी एक आहे. यावर अजून कोणताही ठोस उपाय मिळालेला नाही. पण कॅन्सर होऊ नये यासाठी आपण काळजी आधीच घेऊ शकतो. त्यासाठी 7 गोष्टी खाणं फायदेशीर ठरतं.

Feb 6, 2017, 12:55 PM IST

कॅन्सर पेशींना 'वितळवणाऱ्या' औषधाला मान्यता

कर्करोगग्रस्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लिम्फोसिटीक ल्युकेमिया या रक्ताच्या कर्करोगग्रस्त रुग्णांकरताच्या औषधाला ऑस्ट्रेलिया प्रशासनानं मान्यता दिली आहे.

Jan 14, 2017, 12:33 PM IST

'हाय वे दीदी' झुंजतेय कॅन्सरशी! पंतप्रधानांची मदत...

58 वर्षीय डॉरिस फ्रांसिस हिला दिल्ली एनसीआरचे लोक ओळखतात कारण एनएच 24 वर ट्राफिक कंट्रोल करताना ती नेहमीच दिसायची... पण आता ती दिसत नाही... कारण आता ती लढा देतेय कॅन्सरशी... तिच्या मदतीसाठी खुद्द पंतप्रधानांनी हात पुढे केले आहेत.  

Dec 13, 2016, 01:38 PM IST

टाटा रूग्णालयाला नको काळ्या पैशांची मदत

कँन्सर रूग्णांसाठी मोठी मदत रक्कम देण्याची इच्छा देणारे फोन काही जणांनी रूग्णालयात केले होते. परंतु टाटा रूग्णालय पँन नंबरच्या सहाय्यानेच मदत स्वीकारत असल्यानं, अशा काळ्या पैशाच्या मदतीला आळा बसलाय.

Nov 17, 2016, 08:54 AM IST