ट्युमरनं पीडित इरफान खानच्या तब्येतीविषयी महत्त्वाची बातमी
या बातमीमुळे नक्कीच इरफानच्या फॅन्सना दिलासा मिळणार आहे
Jun 22, 2018, 03:01 PM IST'झिरो'च्या टीझरमुळे कॅन्सर पीडित आईच्या चेहऱ्यावर हास्य
काय म्हणाला शाहरूख?
Jun 15, 2018, 10:10 AM IST'मी सत्य स्वीकारलंय! माझ्या नशिबातच प्रेम नाही'
'माझे खाजगी आयुष्य असो किंवा माझे करिअर. मी आता अशा स्थितीत आहे की, मी कोणतेही चुकीचे पाऊल टाकू शकत नाही'
Jun 12, 2018, 12:57 PM ISTटुथपेस्टचा आरोग्यावर होतोय 'हा' सगळ्यात गंभीर दुष्परिणाम
आजारांना दूर ठेवण्यासाठी कळत नकळत संपर्कात येणार्या विषाणूंना दूर ठेवणं गरजेचे आहे.
Jun 3, 2018, 12:18 PM ISTआईचा कॅन्सरने मृत्यू झाल्यानंतर राजीव खंडेलवालची पोस्ट
दोन दिवसांपूर्वी माझ्या आईचे देहांत झाल्याचे ट्विट राजीवने केले. त्याची आई विजयलक्ष्मी खंडेलवालला कॅन्सर होता.
May 19, 2018, 08:35 AM ISTहिमांशू रॉय-जयंत पाटील यांची कालच जिममध्ये भेट
माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली आहे.
May 11, 2018, 07:58 PM ISTहिमांशू रॉय-जयंत पाटील यांची कालच जिममध्ये भेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 11, 2018, 07:25 PM IST...तेव्हा हिमांशू रॉय यांना आपल्याला कॅन्सर असल्याचं कळलं होतं!
डॉक्टरांचा सल्ला घेत त्यांनी डायग्नोसिस टेस्ट केली... आणि डॉक्टरांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली...
May 11, 2018, 06:10 PM ISTकाळवंडलेल्या दातांंना चमकदार करण्यासाठी '3' नैसर्गिक उपाय
Apr 11, 2018, 11:04 AM ISTकॅन्सरग्रस्तांसाठी देवदूत ठरतेय ही संस्था...
कॅन्सरवरच्या उपचारांसाठी बहुतांश रुग्ण मुंबई गाठतात. आधीच मानसिक ताण, त्यात उपचारांचा खर्च या सगळ्याच्या काळजीत रुग्ण आणि त्याचे नातेवाईक असतात, त्यावेळी त्यांच्यासाठी देवदूत म्हणून उभी राहते 'गाडगे मिशन धर्मशाळा'
Apr 6, 2018, 10:48 PM ISTइरफाननंतर हा अभिनेताही सापडला कॅन्सरच्या तावडीत
सोशल मीडियावर सर्वात जास्त अॅक्टिव्ह असणाऱ्या यादीत वादग्रस्त अभिनेता कमाल राशिद खान यानं आपल्या एका नव्या पोस्टनं पुन्हा एकदा अनेकांना आपली नोंद घ्यायला लावलंय.
Apr 4, 2018, 08:09 PM ISTकॅन्सरपासून काकडी वाचवणार, हे आहेत काकडीचे गुणकारी फायदे
उन्हाळा सुरू झाला आहे. अशावेळी शरिरात पाण्याची जास्त आवश्यकता असते.
Mar 13, 2018, 01:39 PM ISTठाण्यातील पहिले स्वतंत्र कर्करोग उपचार केंद्र सुरू
भारतात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
Feb 5, 2018, 05:45 PM ISTअंड्याचा 'हा' भाग ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करायला फायदेशीर !
कॅन्सर जडण्यामागे अनेक कारणं कारणीभूत असली तरीही त्यापासून बचाव करण्यासाठी काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. आहारात, व्यायामात केलेले बदल कॅन्सरचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतात.
Feb 2, 2018, 07:13 PM ISTकॅन्सरशी झगडणाऱ्या महिलेने मृत्यूच्या काही तासांपूर्वी केले लग्न
खऱ्या प्रेमाला कोणत्याही सीमा नसतात, हिथर मॉशेर आणि डेव्हिड मॉशेर यांच्या प्रेमातून पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे. एखाद्याचे लग्न ठरल्यावर मंदीर किंवा चर्च सजवले जाते पण या ठिकाणी एक हॉस्पिटल सजविण्यात आले होते.
Jan 3, 2018, 06:43 PM IST