शरिरात Calcium ची कमी; तर आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
शरिरात Calcium ची कमी असेल तर ती कशी भरून काढायची असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. शरिरात कॅल्शियमची कमी झाल्यासं आहारात या 5 गोष्टींचा समावेश करणं ठरू शकतं फायदेशीर...
Nov 18, 2024, 08:48 PM ISTरोज 100 ग्रॅम पनीरचे सेवन केल्यास काय होतं?
रोज 100 ग्रॅम पनीरचे सेवन केल्यास काय होतं?
Nov 2, 2024, 03:11 PM ISTतुम्ही रोज कॅल्शियमच्या गोळ्या घेताय? मग सावध व्हा!
कॅल्शियम शरीरासाठी फायदेशीर आहे. यामुळे हाडे मजबूत होतात. पण रोज कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते. चला जाणून घेऊया
Sep 4, 2024, 01:55 PM ISTदूध आणि दह्याशिवाय या गोष्टींमध्येही असतं भरपूर कॅल्शियम
दूध आणि दह्याशिवाय या गोष्टींमध्येही असतं भरपूर कॅल्शियम
Jul 21, 2024, 09:44 PM ISTगवार खाल्ल्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का ?
गवार खाल्ल्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का ? गवारमध्ये कॅल्शियम, प्रथिने, फायबर आणि व्हिटामिन यांसारखे पोषकत्वे आढळतात.
Jun 24, 2024, 04:56 PM ISTलठ्ठपणा कमी करायचाय का? मग 'दहीसोबत हा' पदार्थ नक्की खा, लगेचच दिसेल बदल
Curd and Cumins Benefits: अनेक लोक उपवासाला किंवा जेवताना दही खातात. पण तुम्ही कधी दही आणि भाजलेले जिरं खाल्लं आहे का ? उन्हाळ्यात दही आणि जिरं खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे असतात. दहीमध्ये प्रथिने, कॅल्शियम,आयर्न(iron)इत्यादी पोषक तत्त्वे असतात. त्याचबरोबर फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, पोटॅशिअम यांसारखे पोषक घटक जिऱ्यामध्ये आढळतात.
Jun 18, 2024, 06:44 PM ISTआंबटगोड चिंचेचे आरोग्यदायी फायदे माहितीयेत?
चिंच हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक असला तरी त्यात जीवनसत्त्वं आणि कॅल्शिअम जास्त प्रमाणात असतं.
Jun 15, 2024, 11:58 AM ISTAvocado फळाचं आरोग्यदायी फायदे माहितीयेत का?
ॲव्होकॅडो हे मेक्सिको आणि मध्य अमेरिकेचे फळ असून ते भारतातही मोठ्या शहरांमध्ये सहज मिळतं. हे फळ अगदी नाशपाती सारखे दिसतं. या फळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Jun 12, 2024, 05:29 PM ISTशरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवत असेल तर 'ही' लक्षणं दिसून येतील
बऱ्याचदा आपल्याला थकवा, आळस आणि सतत आजारी असल्यासारखं जाणवतं. हे असं का होतं? त्यामागचं कारण काय? यामागचं खर कारण बहुतेकदा आपल्याला माहीत नसतं, आपण याकडे दुर्लक्ष सुद्धा करतो. पण, हेच आपल्या अरोग्यासाठी किती धोकादायी आहे हे तुम्हाला माहित आहे का? नाही! मग जाणून घ्या खरं कारण.
May 4, 2024, 01:17 PM ISTदररोज सकाळी भिजवलेले अक्रोड खाल्ल्यास, मिळतील 'हे' फायदे
सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स आपल्याला शरीराला प्रोटीन्स, फायबर आणि कॅल्शिअम तसेच इतर पोषक तत्वे मिळवण्यास मदत करतात. अशात एक महत्वाचा ड्रायफ्रूट म्हणजे 'अक्रोड'. हे आपल्या शरीरासाठी किती गूणकारक आहे माहित आहे का तुम्हाला? कसं आणि किती खावं? जाणून घ्या.
May 1, 2024, 06:09 PM ISTहाडं बळकट ठेवण्यासाठी हे 10 पदार्थ नक्की खा
rich source of calcium food : हाडांच्या बळकटीसाठी शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शियमचा पुरवठा होणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळं हाडांच्या बळकटीसाठी कोणत्या पदार्थांचं सेवन करायचं हे जाणून घ्या...
May 1, 2024, 01:18 PM IST
'या' जीवनसत्त्वांची कमी म्हणजे गंभीर आजारांना निमंत्रण, जाणून घ्या लक्षणे
Health Tips In Marathi : आपण जे खातो त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. अनेकदा चुकीच्या आहारामुळे आपण आजापरांना निमंत्रण देत असतो. एखाद्यातरी जीवनसत्त्वांची कमी झाली तर आजारा पडण्याची दाट शक्यता असते.
Mar 22, 2024, 05:42 PM ISTतुमच्याही हाडांचा आवाज येतोय! मग खा 'हे' पदार्थ, नक्कीच होईल फायदा
अनेकदा असं होतं की आपण हालचाल केली की आपले हात-पाय हे दुखू लागतात. त्याशिवाय काही काळानंतर हाडांचा आवाजही येऊ लागतो. त्याचं महत्त्वाचं कारण हे शरिरात असलेली कॅलशियमची कमी... जर तुम्हाला ही त्रास होत असेल तर आजच घरच्या घरी करा हे उपाय.
Mar 2, 2024, 05:43 PM ISTआता महागड्या प्रोटीन पावडरला बाय बाय..!'या' घरगुती पदार्थांनी वाढवा शरीरातील प्रोटीन
आजकाल धावपळीच्या काळात थकवा येणे, हाडे दुखणे या समस्यांमुळे सर्वांनाच त्रास होतो. या समस्या नव्या जीवनशैलीमुळे घडतात ज्या आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरतात. दुधामुळे कॅल्शियम मिळतं यात शंका नाही पण, फक्त दुधातच कॅल्शियम आढळत नाही, तर असे इतरही अनेक पदार्थ आहेत ज्यात कॅल्शियम भरपूर असते.
Feb 18, 2024, 01:34 PM ISTचांद्रयान 3 मोहिमेत अत्यंत महत्त्वाचा शोध; चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन, कॅल्शियम, आयर्न असल्याचे पुरावे
चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे या मोहिमेत सापडले आहेत. हे चांद्रयान 3 मोहितील मोठे यश मानले जात आहे.
Aug 29, 2023, 08:42 PM IST