गवारमध्ये कॅल्शियम, प्रथिने, फायबर आणि व्हिटामिन यांसारखे पोषकत्वे आढळतात.
गवार आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
गवार रक्ताची कमतरता दूर करते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.
गवार खाल्ल्याने मधुमेहाच्या समस्येपासून आराम मिळतो.
गवार खाल्ल्याने वजन नियंत्रित राहते.
गरोदरपणात गवार खाणे खूप फायदेशीर असते.
गवार खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात आणि स्नायूंच्या वेदना दूर होतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)