रोजच्या आहारात दूध आणि दही यांचा समावेश करावा असा सल्ला तज्ज्ञ देतात.
दूध आणि दही व्यतिरिक्त अनेक खाद्यपदार्थ आहेत ज्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते.
रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते.
ब्रोकोली तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते.
मसूर आणि बीन्समध्ये प्रथिने, फायबर आणि कॅल्शियम आढळतात.
तुम्ही रोज चिया सिड्स खाऊ शकता. यामध्येही कॅल्शियमचं प्रमाण असतं