आता महागड्या प्रोटीन पावडरला बाय बाय..!'या' घरगुती पदार्थांनी वाढवा शरीरातील प्रोटीन

आजकाल धावपळीच्या काळात थकवा येणे, हाडे दुखणे या समस्यांमुळे सर्वांनाच त्रास होतो. या समस्या नव्या जीवनशैलीमुळे घडतात ज्या आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरतात. दुधामुळे कॅल्शियम मिळतं यात शंका नाही पण, फक्त दुधातच कॅल्शियम आढळत नाही, तर असे इतरही अनेक पदार्थ आहेत ज्यात कॅल्शियम भरपूर असते.

शर्करायुक्त पदार्थांमुळे जसे चॉकलेट, केक, कोल्डड्रिंक्स शरीरात कॅल्शियमचकमी करतात ज्यामुळे दडे ठीसुळ होणे दुखणे असे आजार होतात. पण तुम्हाला माहित आहे का आपल्याला घरगुती पदार्थ खाऊन शरीरातील कॅल्शिअम वाढविता येतो.

दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे यामुळे केवळ मुलेच नाही तर सर्वलोक याच्यामुळे योग्य प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू शकतात. दुधाच्या माध्यमातून शरीरात जाणारे कॅल्शियम जास्त फायदेशीर असते.

दहीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते ज्यामुळे शरीर निरोगी रहाण्यास मदत होते. दुधापासून तयार इतर पदार्थ जसे पनीर, चीज या गोष्टींचं सेवन केल्यास शरीराला नियमित कॅल्शियम मिळते.

ओव्याची फुले, दालचिनी, पुदिना, लसुण तसेच तुळस यासारखे मसाले न केवळ पदार्थांना विशेष प्रकारचा फ्लेवर आणि टेस्ट देतात, यातून शरीराला कॅल्शिअम मिळते. म्हणून आपल्या दैनंदिन

हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. पालक, कोबी, मशरूम सलाड याचे सेवन केल्यामुळे शरीरात योग्य प्रमाणात प्रोटिन मिळण्यास मदत होते.

शेंगभाज्या शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात. यामुळे शरीराला प्रोटीनसोबतच कॅल्शियम मिळते

संत्री, लिंबू यासारख्या फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी आणि सी मिळते. डी व्हिटॅमिनचा विशेष गुण म्हणजे, हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.

सोयाबीन पौष्टिक असून यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त हे फायबर, प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे.

गुळामध्ये भरपूर प्रमाणत कॅल्शियमचे असते. परंतु कॅल्शियमच्या पूर्तीसाठी गुळाचे जास्त सेवन करणे ठीक नाही. गुळामध्ये कॅल्शियमसोबतच फोस्फोरससुद्धा असते. जे शरीरासाठी उत्तम मानले जाते आणि हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतो.

VIEW ALL

Read Next Story