आपल्या दररोजच्या आहारात पनीरचे सेवन केल्यास शरीराला खूप फायदे मिळतात.
पनीरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यानं दात आणि हाडं मजबूत होतात.
पनीरमध्ये omega 3 असल्यानं बुद्धी तल्लक होते.
पनीर पचायला हलकं असतं म्हणून वजनही नियंत्रणात राहतं.
शरिरात अशक्तपणा जाणवतं असेल तर दररोज पनीर खावे, त्यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत होते.
पनीरमध्ये antioxidants, selenium and vitamin E असतात, त्याने आपली त्वचा निरोगी राहते.
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पनीरचे सेवन करावे .
( Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )