जितेंद्र आव्हाड यांना अटक, ठाण्यात पोलीस स्टेशनबाहेर समर्थकांचा राडा
विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक
Nov 11, 2022, 04:50 PM ISTमॉर्निंग वॉक करताना अचानक समोर आला वाघ अन्...
महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये वाघाच्या दहशतीने लोक भयभीत झाले असताना मॉर्निंग वॉक (Morning walk) दरम्यान एका वृद्धासमोर अचानक वाघ आला. त्यानंतर त्यांना हदयविकाराचा झटका ( heart attack) आल्याची माहिती मिळत आहे.
Nov 11, 2022, 04:44 PM ISTबेल्जियमच्या तरुणीने पंजाबच्या निहंगशी केले लग्न; फेसबुकवर मैत्री झाली अन्...
Love Story : बेल्जियमच्या एका तरुणीने फेसबुकवर भेटल्यानंतर पंजाबमधील कपूरथला येथील निहंग झैल सिंग याच्याशी लग्न केले आहे. सहा महिन्यांपूर्वी दोघांची फेसबुकवर मैत्री झाली होती,
Nov 11, 2022, 04:06 PM ISTCooking Rise: भात शिजवण्याची योग्य पद्धत, 'या' पद्धतीने शिजवाल तर आजार राहतील दूर
cooking rise : भात शिजवताना योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते.
Nov 11, 2022, 03:36 PM ISTJitendra Awhad: आताची मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिासांनी केली अटक
Har Har Mahadev Movie Controversy: ठाण्यातील मॉलमधील मारहाणीप्रकरणी आव्हाड यांना पोलिसांनी घेतलं चौकशीसाठी ताब्यात
Nov 11, 2022, 03:18 PM ISTATM Card | एटीएम कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! ग्राहकांना मिळणार तब्बल 5 लाख रूपये, कसं ते जाणून घ्या?
ATM Card : तुम्हीही एटीएम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.
Nov 11, 2022, 03:05 PM ISTIND vs NZ: टीम इंडियाला एकामागून एक मोठे धक्के, आता प्रशिक्षक बदलणार, 'हे' आहे कारण
Team India Coach: बीसीसीआयला न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वनडे आणि टी 20 सामन्यांच्या मालिकेचे वेध लागले आहेत. या दौऱ्यावर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
Nov 11, 2022, 02:32 PM ISTT20 World Cup 2022: ‘शेजाऱ्यांचे विजय येत-जात राहतात, पण…!’ पाकिस्तानच्या विजयानंतर इरफान पठाणने काढला चिमटा
आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup ) पहिल्या उपांत्य फेरीत, न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव करून पाकिस्तान संघ (pak vs NZ) अंतिम फेरीत पोहोचला आहे.
Nov 11, 2022, 11:37 AM ISTDanger! 2 मिनिटात तयार होणारी Maggi खात असाल तर थांबा!
Maggi 2-Minute : रोजच्या भाज्या (Vegetables) वेगळ्या म्हणजे किती वेगळ्या करणार? त्याच त्याच चवीच्या भाज्या खाऊन सगळेच कंटाळतात. म्हणून रोजच्याच भाज्यांना चव आणण्यासाठी महिलांकडून मॅगी मसालाचा (Maggi Masala) वापर केला जात आहे. या मॅगीमुळे भाज्यांवर भुरभुरुन चविष्ट करायचा प्रयत्न केला जातो. पण भाज्यांना चविष्ट करणारा मॅगी मसाला भेसळयुक्त (Maggi Masala adulterated) तर नाही ना?
Nov 11, 2022, 10:28 AM IST''घरी परत या....मी नोकरी देईन;'' Dream11 च्या CEOची भारतीयांना ऑफर
Indian tech CEO offers jobs to thousands of employees: सिलिकॉन व्हॅलीमधील हजारो कर्मचार्यांना नोकर कपातीचा फटका बसत असताना, ड्रीम 11 चे सीईओ आणि सह-संस्थापक हर्ष जैन (Harsh Jain) यांनी, ज्या भारतीयांना नोकरी गेली आहे त्यांना मायदेशात परत येण्याचे आवाहन केले आहे.
Nov 11, 2022, 08:58 AM ISTPetrol Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठे बदल; झटपट चेक करा आजचे रेट
Petrol-Diesel Price Today: देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे देशभरात इंधन दरांत कपात होण्याची शक्यता आहे.
Nov 11, 2022, 07:56 AM ISTBreaking : अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्र्यांची 'लास्ट वॉर्निंग', यापुढे अशी वक्तव्य केली तर...
अब्दुल सत्तार यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका, मुख्यमंत्र्यांनी दिली लास्ट वॉर्निंग
Nov 8, 2022, 06:35 PM ISTKL Rahul and Athiya Shetty: चला सुरू झालं यांचं! केएल राहुल आणि अथिया शेट्टी अॅडलेडमध्ये असं काहीतरी करतायत; व्हिडीओ आला समोर!
KL Rahul and Athiya Shetty Latest Video: केएल राहुल आणि अथिया शेट्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघे अॅडलेडमध्ये शॉपिंग करताना दिसले आहेत.
Nov 8, 2022, 02:19 PM ISTNostradamus ki Bhavishyavani: 2023 मध्ये तिसरे महायुद्ध होणार? हा देश कारण बनेल, रशिया नाहीतर....!
Third World War in 2023 Predictions In Marathi : जगातील प्रसिद्ध संदेष्टे नॉस्ट्राडेमस आणि बाबा वेंगाच्या यांनी 2023 मध्ये तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली आहे. मात्र यामागचे कारण रशिया नसून अन्य कोणताही देश असू शकतो.
Nov 8, 2022, 12:58 PM ISTBusiness Idea: घरबसल्या ATM मधून कमवा लाखो रूपये; कसं ते जाणून घ्या
SBI Business Idea : तुम्हालाही घरी बसून पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. SBI आणि अनेक खाजगी बँका तुम्हाला ही संधी देऊ शकतात.
Nov 8, 2022, 08:57 AM IST