MRI मशीन का बंद केले जात नाही?
तुम्हाला माहित आहे का एमआरआय मशीनला कधीच बंद केलं जात नाही. जाणून घ्या काय काम करतं एमआरआय मशीन आणि का होतं असं..
Aug 22, 2024, 03:36 PM ISTशरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्यावर दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच लक्ष द्या!
Blood Clots Symptoms: चिंता आणि नैराश्य आणि डीप वेन थ्रोम्बोसिस धोका यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी 1.1 लाखांहून अधिक लोकांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आलं. यामध्ये एकूण 1,520 लोकांचे ब्रेन इमेजिंग करण्यात आलं.
Jul 30, 2024, 07:02 PM ISTझोपेच्या समस्या असतील तर सावधान व्हा; झोपेच्या विकारांचा मेंदूच्या आरोग्यावर होतोय परिणाम
Brain Health: पुरेशी झोप न मिळाल्याने तुमच्या पुढील संपूर्ण दिवसावर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे चिडचिड होणे, तणाव , नैराश्याची भावना निर्माण होते. अपुऱ्या झोपेमुळे संबंधीत व्यक्तीच्या भावना, संवेदना, हालचाली आणि स्मरणशक्तीसारख्या महत्त्वपूर्ण कार्यात अडथळे निर्माण होतात.
Jul 16, 2024, 06:47 PM ISTगरोदरपणात महिलांनी आवर्जून कराव्यात 3 गोष्टी, जन्मतःच मुलं होती बुद्धिमान आणि गुणवान, Sri Sri Ravi Shankar
गरोदर महिलांना गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी नऊ महिने खास गोष्टी करण्याचा सल्ला दिला आहे. याचा थेट परिणाम गर्भातील बाळाच्या मेंदूवर होतो. ज्याचा सकारात्मक परिणाम मुलांवर होताना दिसेल.
Jun 4, 2024, 08:08 PM ISTअत्यंत सुरक्षित ठिकाणी असतो मानवाच्या शरीरातील 'हा' सर्वात नाजुक अवयव
अत्यंत सुरक्षित ठिकाणी असतो मानवाच्या शरीरातील 'हा' सर्वात नाजुक अवयव
May 5, 2024, 12:17 AM ISTरोज 30 मिनिटे पायी चालल्यास शरीरात दिसून येतात हे बदल!
पायी चालायचे लाखो फायदे आपल्याला माहित असून आपण चालायचा कंटाळा करतो. जवळचं थोड्या अंतरावर जाण्यासाठी सुद्धा आपण गाड्याचा वापर करतो. त्यामुळे बऱ्याचदा आपण सुदृढ असताना देखिल आपल्याला आजारी असल्यासारखं वाटतं. तुम्ही पायी चालल्याने या आजारांपासून वाचू शकता! जाणून घ्या.
May 3, 2024, 06:14 PM ISTअसह्य डोकेदुखी, व्यायाम करताना खाली कोसळला; जिममध्ये 32 वर्षीय तरुणाने गमावले प्राण
Brain Stroke: ब्रेन स्ट्रोकमुळं एका तरुणाचा जिममध्ये मृत्यू झाल्याची खळबळजन घटना गडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
May 2, 2024, 11:34 AM ISTमहिलांचा मेंदू पुरुषांपेक्षा कमीच चालतो? विज्ञान काय सांगतं
पुरुष की महिला? कोणाचा मेंदू सर्वात फास्ट चालतो? अनेकदा याचा शोध घेतला जातो. जाणून घेऊया कोणाचा मेंदू अधिक कार्यक्षम असतो. संशोधकांचे काय म्हणणे आहे.
Jan 23, 2024, 08:36 PM ISTडोक्यात खूप विचार येतात? मेंदूला करा Trick
डोक्यात खूप विचार येतात? मेंदूला करा Trick
Dec 28, 2023, 06:48 PM ISTपुरुष की महिला? कोणाचा मेंदू सर्वात फास्ट चालतो?
पुरुष की महिला? कोणाचा मेंदू सर्वात फास्ट चालतो?
Dec 19, 2023, 11:12 PM ISTमानवाच्या शरीरातील सर्वात नाजुक अवयव, असतो अत्यंत सुरक्षित ठिकाणी
मानवाच्या शरीरातील सर्वात नाजुक अवयव, असतो अत्यंत सुरक्षित ठिकाणी
Nov 26, 2023, 10:41 PM IST'ही' फळे खाल्ल्यानंतर कॉम्प्युटरपेक्षा सुपरफास्ट काम करेल मेंदू
'ही' फळे खाल्ल्यानंतर कॉम्प्युटरपेक्षा सुपरफास्ट काम करेल मेंदू
Nov 4, 2023, 05:56 PM ISTस्मरणशक्ती वाढवण्यासाठी खा 5 पदार्थ, बुद्धी होईल तल्लख
Foods For Brain : मेंदू तल्लख होण्यासाठी काही पदार्थ ठरवून खावी लागतात. ती कोणती? जाणून घ्या
Oct 19, 2023, 07:29 PM ISTडोक्यात भलते-सलते विचार येतात? आपल्या मेंदूला असे करा Trick!
डोक्यात भलते-सलते विचार येतात? आपल्या मेंदूला असे करा Trick!
Oct 12, 2023, 07:09 PM ISTViral Video : गंभीर आजारावर मात करून 'ती' मृत्यूचा दाढेतून परतली, व्हिडीओतून दाखवला प्रवास
Viral Video : रस्ते अपघातात तिच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली, ती जगण्याची आशा धुसर होत चालली होती आणि तेव्हा तिने...सोशल मीडियावर या तरुणीचा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे.
Sep 19, 2023, 02:57 PM IST