मेंदू तल्लख होण्यासाठी काही पदार्थ खूप महत्त्वाचे ठरतात. मेंदूच्या आरोग्यावर तुमचं शारीरिक आरोग्य अवलंबून असतं.
मेंदू तुमचं संपूर्ण शरीर कंट्रोल करत असतं. तसेच अनेकदा वयोमानानुसार, स्मरणशक्ती कमी होते. असं होऊ नये म्हणून हे पदार्थ खावे.
ब्लुबेरी आणि बेरीज तुमचे आरोग्य उत्तम करण्यासोबतच मेंदू तल्लख करतात.
सुकामेवा तुमचा मेंदू 100 च्या स्पीडने धावायला कारणीबूत ठरतात.
कॅफीनमुळे तुमचा मुड चांगला राहतो. एवढेच नव्हे तर कॅफीनमुळे मूड चांगला होतो.
डार्क चॉकलेट तुमच्या मेंदूच्या धमण्या उत्तम करतात. यामुळे रक्त ही 100 च्या स्पीडने धावते
ओमेगा 3 हे मेंदू आणि हृदय या दोन्हीसाठीही उत्तम असते.