काम करत असताना अचानक आपल्या डोक्यात भलते-सलते विचार येत असतात. अशावेळी कामातील लक्ष उडून जाते.
कामातील लक्ष उडून गेल्यावर मग याचा परिणाम कामावरही होतो.
कारण डोक्यात आधीच भलत्या विचारांचे चक्र सुरू असते. अशावेळी कामावर फोकस करणे कठिण होऊन जाते.
अशावेळी डोक्यात येणारे भलते-सलते विचार रोखण्यासाठी काही टिप्स आज जाणून घ्या. जेणेकरुन कामात तुमचे लक्ष्य टिकून राहिल
तुमच्या सतत विचार करत राहता याचा अर्थ तुम्ही खूप जास्त स्ट्रेस घेतला आहे.
तुमचे शरीर आणि डोकं डिस्ट्रेस करण्यासाठी व्यायाम करा
लिहिण्याची सवय करुन घ्या
चांगली पुस्तके वाचा