पुरुष आणि महिला यांमध्ये जास्त अक्कल कोणाला असते? यावरुन नेमहीच वाद होतो. मात्र, आता हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेय.

Jan 23,2024


पुरुषांच्या मेंदूशी तुलना केली असता महिलांचा मेंदू 14 टक्के आकाराने लहान असतो.


महिलांच्या तुलनेत पुरुषांकडे ब्रेन सेल्स जास्त असतात वैज्ञानिकांचे मत आहे.


ब्रेन सेल्स व्यक्तीच्या मेंदूची साईज ठरवण्यात मदत करते.


महिलांच्या मेंदूमध्ये ब्रेन सेल्स कमी असला तरी महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक जलद आणि योग्य निर्णय घेवू शकतात.


पुरुषांकडे ब्रेन सेल्स जास्त असला तरी महिलांकडे रिजनिंग आणि न्युरॉन यात चांगले कनेक्शन असते.


मेंदू हा संपूर्ण शरीर कंट्रोल करतो. तापमान, ब्लडप्रेशर, हृदयाचे धडधडणे आणि श्वास घेणे यांना नियंत्रित करण्याचे काम देखील मेंदूच करतो.

VIEW ALL

Read Next Story