brain

Viral Video : गंभीर आजारावर मात करून 'ती' मृत्यूचा दाढेतून परतली, व्हिडीओतून दाखवला प्रवास

Viral Video : रस्ते अपघातात तिच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली, ती जगण्याची आशा धुसर होत चालली होती आणि तेव्हा तिने...सोशल मीडियावर या तरुणीचा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे. 

Sep 19, 2023, 02:57 PM IST

महिलेच्या डोक्यात सापडला जिवंत वळवळणारा किडा; रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकीत, जगातील पहिलीच केस

Worm Living In Woman Brain: महिलेला गेल्या कित्येक दिवसांपासून ताप आणि सुखा खोकला येत होता. महिलेचे MRI स्कॅन करताच समोर आले भयानक सत्य 

Aug 29, 2023, 12:50 PM IST

Technology : मोडला कणा तरी वाकणार नाही, अपंगत्वावर मात करणारं नवं तंत्रज्ञान

आता अपंगत्वावर मात करणारी सर्वात मोठी बातमी. पाठीचा कणा जरी तुटला असेल तरी स्वत;च्या पायावर चालणं आता शक्य होणारेय. अशक्य वाटणारी ही गोष्ट तंत्रज्ञानामुळे शक्य झालीय. 

May 27, 2023, 06:45 PM IST

मानवाच्या डोक्यात चीप बसवून मेंदू कंट्रोल करणार आणि... Elon Musk चा आणखी एक भयानक प्रोजेक्ट

या प्रयोगाच्या माध्यमातून मानवी मेंदूत मेमरी चीप बसवली जाणार आहे. इलॉन मस्क यांची न्युरालिंक ही न्युरोसायन्स स्टार्टअप कंपनी(Neuralink is a neuroscience startup company) या प्रोजेक्टवर काम करत आहे.

Dec 1, 2022, 07:59 PM IST

Mental Health: मेंदू काम करत नाही, आजच बदला 'या' 4 सवयी

जाणून घ्या Health Tips मेंटल हेल्थ साठी कोणत्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या...

Nov 25, 2022, 06:09 PM IST

Donkeys : तस्करी प्रकरणी 6 गाढवांना अटक, अटकेनंतर कोर्टात फेऱ्या

गाढवांना न्यायालयात जाव लागलं असलं तरी गमतीची गोष्ट म्हणजे ताब्यात घेण्यात आलेली गाढव अतिशय हुशार (Donkeys are very smart) आहेत.

 

Oct 21, 2022, 11:48 PM IST

Trending Video : अबब! असा करिश्मा कधी पाहिला आहे का? 9 तास ऑपरेशनदरम्यान रुग्ण वाजवत होता सॅक्सोफोन

Viral Video :आता या संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान रुग्ण जागा राहिला पाहिजे होता. मग काय या रुग्णाने डॉक्टरांसोबत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 

Oct 18, 2022, 11:39 AM IST

सांधेदुखीपासून पोटाच्या विविध समस्येवर काय आहे घरगुती उपाय

आज अनेक आजारांपासून लांब राहायचे असेल तर काही जुन्या गोष्टी मदत करतात. पाहा तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने काय फायदे होतात.

Aug 2, 2022, 11:25 PM IST

मेंदूतील रक्ताभिसरण वाढवण्यासाठी 4 साधे आणि सोपे उपाय!

तुमच्या मेंदूला योग्य आणि चांगल्या पद्धतीने रक्तपुरवठा होण्यासाठी आम्ही आज काही पर्याय सांगणार आहोत.

May 5, 2022, 03:15 PM IST

'पैसे के लिये कुछ भी करेगा', पेट्रोल पंपवर पडलेले पैसे उचण्यासाठी तरुणाची अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या हातातून पैसे खाली पडतात. जे त्याच्या लक्षात येत नाही. 

Mar 17, 2022, 07:33 PM IST

प्रेम होण्यासाठी मन नाही, तर ही गोष्ट आहे कारणीभूत; जाणून घ्या तुमच्या प्रेमाचं Science

परंतु तुम्हाला माहितीय का? प्रेम हे एक विज्ञान आहे आणि याचा फॉर्म्युला तुम्ही लॅबमध्ये ही बनवु शकता.

Feb 16, 2022, 06:03 PM IST

ओमायक्रॉनचा मेंदूवर होतोय परिणाम; काय आहे नेमकं Brain Fog?

Oxford Universityच्या संशोधकांच्या मते, हे ओमायक्रॉनचं असं लक्षण आहे जे अनेक महिने दिसून येतं. याचा थेट परिणाम माणसाच्या मेंदूवर होतो.

Jan 26, 2022, 08:20 AM IST

चाळीशीनंतर 'या' 5 सवयी जीवघेणा, हृदय आणि मेंदूवर विपरीत परिणाम

मेंदूचा व्यायाम किती महत्वाचा, जाणून घ्या? 

Dec 28, 2021, 12:03 PM IST

काय आहे 'मेंदू हॅक'? तर पत्नीने मोबाईलवर पाठवलेले मेसेज ऑफिसात इतरांना लगेच समजतात

एका महिलेने मेंदू हॅक केल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे केल्याची घटना आता समोर आली आहे                                                

Dec 8, 2021, 05:58 PM IST