तुम्हाला जर 'या' 5 सवयी असतील तर सावधान! तुमचा मेंदू काम करणं बंद करु शकतो
आज आम्ही तुम्हाला अशा काही सवयींबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या मेंदूसाठी अजिबात चांगल्या नाहीत.
Aug 10, 2021, 06:20 PM ISTकोरोनानंतर सतावतेय भीती; मेंदूत दिसतोय व्हाईट फंगसचा फोड
अजून देशावरून कोरोनाचा धोका टळलेला नाही.
Aug 7, 2021, 09:08 AM ISTअरे बापरे ! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा थेट मेंदूवर परिणाम
कोरोनाचा (Coronavirus) धोका दिवसागणिक वाढत आहे. यातच आता नव्या स्ट्रेनचा (Corona new strain) जास्त धोका असल्याचे पुढे आले आहे.
Mar 26, 2021, 10:06 AM ISTआता मानवी मेंदूत बसवणार कॉम्प्युटर चिप
मानवी विकारांवर मात करण्यासाठी नवा प्रयोग
Feb 5, 2021, 07:47 PM IST
कोरोना विषाणू मेंदूलाही हानी पोहोचवू शकतो का? पाहा संशोधनात काय आलं पुढे
कोरोनाची आणखी काही लक्षणं आली समोर...
Apr 13, 2020, 02:04 PM ISTमद्यपानाचे शरीरावर हे होतात वाईट परिणाम
मद्यपानामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात, यात मेंदूवर सर्वात जास्त परिणाम होतो, शांत झोप येत नाही.
Feb 19, 2018, 11:59 PM ISTतुम्ही सतत हेडफोन वापरता का? सावधान!
कानात हेडफोन घालून सतत गाणी ऐकण्याची, आवाज ऐकण्याची सवय असेल तर, सावधान! तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.
Jan 21, 2018, 10:59 PM ISTअसे करून मुलीने आपल्या आईला ठेवले कायमस्वरूपी जिवंत....
आई बाळाला जन्म देऊन एक पुर्नजन्मच अनुभवत असते. पण मुंबईत घडलेल्या एका घटनेत मुलीनेच आपल्या ब्रेन डेड आईचे अवयव दान करून तिला अनोख्या पद्धतीने कायमचे जिवंत ठेवले आहे.
Aug 3, 2017, 04:49 PM IST'तो' गेला पण 'त्या'ने ४ जणांना दिले जीवनदान
एका मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अवयव दानाचा निर्णय घेतला. त्यानंतर ४ लोकांना विविध अवयवय देऊन त्यांना नविन जीवनदान दिले गेले. मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये गुरूवारी एका रिलीझमध्ये असं सांगण्यात आलं की, एक व्यक्ती काम करत असताना खूप गंभीर जखमी झाला. त्याला लगेचच ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री साडे सात वाजता त्याला मृत घोषित करण्यात आलं.
Jul 23, 2017, 03:48 PM ISTहितगुज : मेंदूचे आजार-फिट्स व आधुनिक उपचार पद्धती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2016, 06:16 PM ISTबुद्धी तल्लख करायचीय... या पाच पदार्थांचा आहारात समावेश करा!
तुम्हाला जर हेल्दी आयुष्य जगायचं असेल तर काही पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश असणं गरजेचं आहे.
Jun 11, 2016, 08:45 AM ISTतुमच्या मेंदूवर सोशल मीडियाचा परिणाम कसा होतो, जाणून घ्या
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एन्जेलिस (UCLA)च्या टीमने एक रिसर्च केला आहे. त्यांनी १३-१८ या वयोगटातील ३२ मुलांवर सोशल मीडियाचा किशोरवयीन मुलांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला.
Jun 4, 2016, 06:31 PM IST१४ दिवसांत हा किडा तुमचा मेंदू कुरतडून टाकू शकतो!
कोलकातामध्ये मेंदूचे तंतू खाऊन टाकणारा एक बॅक्टेरिया फैलावत असल्याचं समोर आलंय.
Jan 30, 2016, 12:07 PM ISTचेक करा... तुमच्या मेंदूचा 'डावा' भाग जास्त कार्यरत आहे की 'उजवा'!
एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचा डावा भाग जास्त कार्यरत आहे की उजवा यावर त्याचं व्यक्तीमत्व बऱ्यापैंकी अवलंबून दिसतं.
Jan 19, 2016, 12:22 PM IST