मानवी शरीरातील सर्व अवयव विश्रांती घेतात. मात्र, हा अवयव कधीच विश्रांती घेत नाही.
100 अब्जांहून अधिक नसांच्या गुंतागुंतीमधून मानवली शरीरातील हा अवय बनला आहे. यामुळे हा अवयव अत्यंत नाजूक आहे.
हा अवयव मानवी शरीरात अत्यंत महत्वाचा अवयव असून संपूर्ण शरीराला कमांड हात अवयव देतो.
मेंदू हा मानवी शरीरातील सर्वात नाजूक अवयव आहे.
मेंदू हा मानवी शरीरातील सर्वात मोठा आणि सर्वात जटिल अवयवांपैकी एक आहे.
मेंदू बोलणे, विचार, स्मृती, हालचाल नियंत्रित करतो आणि मानवी शरीरातील अनेक अवयवांच्या कार्यात मदत करतो.
मेंदू हा अतिशय नाजून असल्यामुळेच तो कवटीमध्ये अत्यंत सुरक्षित प्रकारे त्याची रचना असते.