bollywood actress

कधी मोलकरीण तर कधी वेश्या...; आईला मिळणाऱ्या भूमिकांवरून संतापली अभिनेत्रीची मुलगी

Ishita Arjun च्या आईला नेहमीच वेश्या किंवा मग मोलकरणीच्या भूमिका मिळाल्याचे तिनं सांगितलं. याविषयी बोलताना नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत इशिता अर्जुननं तिला हे कसं वाटलं आणि तिला लहान असताना काय काय ऐकावं लागले हे सांगितले आहे. 

Jun 12, 2023, 05:54 PM IST

शुटिंगवेळी ओढवला अतिप्रसंग! कशीबशी वाचली अभिनेत्री, घटनेनंतर अभिनयक्षेत्राला ठोकला रामराम

Archana Joglekar: 90 च्या दशकात एका लोकप्रिय अभिनेत्रीला कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. परंतु त्यातून ही अभिनेत्री बाहेर आली आणि तिनं आपल्या करिअरला नवी दिशा मिळवून दिली होती, नेमकं काय घडलं होत? 

Jun 11, 2023, 02:03 PM IST

"दिग्दर्शक दारुच्या नशेत रुममध्ये आला, नंतर रात्रभर...", स्वरा भास्करला धक्कादायक अनुभव

बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच आता एक सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. प्रत्येक नवख्या अभिनेता, अभिनेत्रीला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे. स्वरा भास्करही या अनुभवातून गेली आहे. 

 

Jun 7, 2023, 03:38 PM IST

हे अमानवीय! निकाब घालून जेवणाऱ्या महिलेच्या फोटो Viral; 'दंगल' फेम झायरा वसीमने दिलं उत्तर, म्हणाली "ही पूर्णपणे..."

Zaira Wasim on Viral Photo: ट्विटरवर (Twitter) एका व्यक्तीने मुस्लीम (Muslim) महिलेचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत मुस्लीम महिला निकाब (Niqab) घालून जेवताना दिसत आहे. हा फोटो ट्विट करताना युजरने ही खरंच माणसाची इच्छा आहे का? अशी विचारणा केली आहे. त्यावर दंगल फेम अभिनेत्री झायरा वसीम (Zaira Wasim) व्यक्त झाली आहे. 

 

May 29, 2023, 12:02 PM IST

Anushka Sharma बॉलिवूडमधून घेणार ब्रेक? म्हणाली "मला अभिनय आवडतो पण..."

Anushka Sharma Will Take Break From Bollywood : अनुष्का शर्मा सध्या कान्स डेब्युमुळे चर्चेत आहे. अनुष्का शर्मा लोकप्रिय अभिनेत्रींपैकी  एक असून सतत चर्चेत असते. अनुष्का लवकरच 'छकडा एक्सप्रेस' या चित्रपटातून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. 

May 27, 2023, 06:31 PM IST

Bollywood: संपूर्ण चित्रपटात 'या' कलाकारांनी घातले एकच कपडे, सिनेमाची बॉक्स ऑफिसवर मात्र छप्परफाड कमाई

Bollywood Actors With Same Dress in Film: बॉलिवूड चित्रपटांना आपण खूप जवळून आणि निरखून पाहिले असेलच. परंतु तुम्ही एक निरिक्षण केलंय का की तुमच्या आवडत्या कलाकारांनी (Bollywood Actors with Same Dress) चक्क एका चित्रपटात संपुर्ण वेळ एकच कपडे परिधान केले होते. त्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा होती. पाहुया हे चित्रपट कोणते आणि हे कलाकारही कोणते? 

May 16, 2023, 09:26 PM IST

मातृत्त्वाच्या सुखापासून दूर राहिल्या ‘या’ बॉलिवूड अभिनेत्री, एकिला तर...

Bollywood Actress : मुळात मातृत्त्वाचं सुख हे सर्वांच्याच नशिबी असतं असंही नाही. पैसा, यश, भलिमोठी घरं हे सारंकाही असूनही अशा काही महिला आहेत ज्यांना मूल होण्याचं सुख लाभलेलं नाही.

May 5, 2023, 03:38 PM IST

करोडोंची मालमत्ता, गाड्या, बंगले सगळं काही... पण लग्न अगदी साध्या पद्धतीने, बॉलिवूडच्या 'या' जोडप्यांबद्दल तुम्हाला माहितीये?

Cheapest Wedding in Bollywood: बॉलिवूडचं विश्व हे फारच ग्लॅमरस असं आहे. त्यातून येथे होणाऱ्या कपल्सच्या लग्नाचाही इव्हेंट केला जातो. त्यामुळे बिग बजेट (Low Key Wedding) चित्रपटांप्रमाणे येथेही बिग बजेटप्रमाणे लग्न असते. परंतु काही सेलिब्रेटी मात्र त्याला अपवाद आहेत. 

Apr 29, 2023, 04:25 PM IST

अबब! एका सीनसाठी बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्रींनी घातलेला सर्वात महागडा लेहेंगा

Most Expensive Lehengas: बॉलिवूडमधील महागड्या कपड्यांचे आपल्यालाही आकर्षण असते परंतु तुम्हाला माहितीये का की माधूरीपासून (Expensive Lehengas in Bollywood) ते ऐश्वर्या दीपिकापर्यंत... अभिनेत्रींच्या महागड्या लेहेंग्याची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! 

Apr 23, 2023, 08:20 PM IST

लग्नाआधीच इलियाना डिक्रूज प्रेग्नंट; बाळाचे वडिल कोण? चाहत्यांचा अभिनेत्रीला प्रश्न

Ileana D’Cruz Pregnant: अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताच ती सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. ही गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर करताच अभिनेत्रीवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

Apr 18, 2023, 01:56 PM IST

Priyanka Chopra पासून Alia पर्यंत... पाहा Bollywood अभिनेत्री इन्स्टाग्रामवर किती करतात कमाई

Bollywood Actress : हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता. जेव्हा अभिनेत्याला (Actor) समोर ठेवून चित्रपट बनवले जायचे. पण काळ बदलला. आता अभिनेत्रींही (Actress) एक पाऊल पुढे टाकलं आहे. गेल्या काही काळात अभिनेत्रींवर आधारीत चित्रपट बनू लागले. आता अभिनेत्रीदेखील अभिनेत्यांच्या तोडीसतोड कमाई करतात. इतकंच काय तर सोशल मीडिाच्या (Social Media) माध्यमातूनही त्यांना करोडो रुपये मिळतात. आज आपण अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत. (Actress Earning From Insta)

Mar 14, 2023, 01:32 PM IST

International Women’s Day 2023 : बॉलीवूडमधील 'या' स्टार अभिनेत्रींना बेधडक बोलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही कारण...!

Women’s Day 2023 : आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. दरम्यान महिलांनी आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात मिळवलेल्या यशाचाही गौरव केला जात असताना आता बॉलिवूडमधील अभिनयाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर स्थान मिळवणाऱ्या महिला अभिनेत्रींचंही महिला दिनी कौतुक केलं जात आहे. पण बॉलीवूडमध्ये अशा अभिनेत्री आहेत ज्या कोणत्याही विषयावर उघडपणे बोलतात. त्या स्टार अभिनेत्रींना बेधडक बोलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.  या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त या स्टार बेधडक अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत. 

Mar 8, 2023, 03:04 PM IST

Viral Photo : या दोन लहान मुली आहेत बॉलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्री

Bollywood Actress Viral Childhood Photo:  सोशल मीडियावर दोन लहान बहिणींचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत दिसणाऱ्या दोन लहान मुली आहेत बॉलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. फराह नाज (Farah Naaz) आणि तब्बू (Tabu) अशी या दोन अभिनेत्रींची नावे आहेत.

Mar 2, 2023, 08:48 PM IST

Alia Bhatt With Rekha: साडीत खुललं आलिया आणि रेखाचं सौंदर्य...

Dadasaheb Phalke Award 2023: दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात अभिनेत्री आलिया भट्ट आणि रेखा यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले.

Feb 21, 2023, 03:54 PM IST

Bollywood अभिनेत्रीने दिली सगळ्यांसमोर S*X ची ऑफर, व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्रीने शारिरीक संबधाची ऑफिर देवून सगळ्यांनाच आश्चर्य चकित केलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे

Feb 15, 2023, 06:56 PM IST