अबब! एका सीनसाठी बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्रींनी घातलेला सर्वात महागडा लेहेंगा

Most Expensive Lehengas: बॉलिवूडमधील महागड्या कपड्यांचे आपल्यालाही आकर्षण असते परंतु तुम्हाला माहितीये का की माधूरीपासून (Expensive Lehengas in Bollywood) ते ऐश्वर्या दीपिकापर्यंत... अभिनेत्रींच्या महागड्या लेहेंग्याची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! 

Apr 24, 2023, 13:14 PM IST

Most Expensive Lehengas: बॉलिवूडचा चित्रपट हा बिग बजेटशिवाय पुर्ण होत नाही त्यातून महागडी (Big Bugdet Movie) आणि भारी किंमतींची फॅशन केल्याशिवाय अभिनेत्रींचे सौंदर्यही पुर्ण होत नाही तुम्हाला माहितीये का, अशाच काही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींनी (Top actresses Lehenga Price) सर्वाधिक वजनाचे आणि किंमतीचे लेहेंगा फक्त एकाच सीनसाठी परिधान केले होते. 

1/5

Most Expensive Lehengas: अबब! एका सीनसाठी बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्रींनी घातलेला सर्वात महागडा लेहेंगा

kareena

संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' या चित्रपटात 'काहे छेडं मोहे' या गाण्यात माधूरी दीक्षितनं 30 किलो वजनाचा लेहेंगा घालून डान्स केला होता. 

2/5

Most Expensive Lehengas: अबब! एका सीनसाठी बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्रींनी घातलेला सर्वात महागडा लेहेंगा

madhuri

'की एन्ड का' या चित्रपटात 'हाई हील्स' या गाण्यासाठी करिना कपूरनं मनीष मल्होत्राचा तब्बल 35 किलो वजनाचा लेहेंगा घालून डान्स केला होता. 

3/5

Most Expensive Lehengas: अबब! एका सीनसाठी बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्रींनी घातलेला सर्वात महागडा लेहेंगा

samantha

दिपिकाच्या 'पद्मावत' या चित्रपटात तिनं 'घुमर' या गाण्यासाठी 30 किलो वजनाचा लेहेंगा परिधान केला होता. ज्याची तेव्हा खूपच चर्चा झाली होती. हा लेहेंगा 20 लाख रूपयांचा होता. 

4/5

Most Expensive Lehengas: अबब! एका सीनसाठी बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्रींनी घातलेला सर्वात महागडा लेहेंगा

aishawarya

'जोधा अकबर' या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चननंही सर्वात महागडा आणि वजनदार लेहेंगा आणि दागिने घातले होते. 

5/5

Most Expensive Lehengas: अबब! एका सीनसाठी बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्रींनी घातलेला सर्वात महागडा लेहेंगा

deepika

समांथा रूथ प्रभु हिनं 'शकुंतलम' या चित्रपटातून तिनंही 30 किलो वजनाचा लेहेंगा घातला होता.