रेखाचा चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी सन्मान

रेखाला तिच्या 'चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी' विशेष पुरस्कारही मिळाला आहे.

Feb 21,2023

आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडीमध्ये मुख्य भूमिकेसाठी आलिया भट्टला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

रेखानं चाहत्यांना केलं घायाळ

रेखा, नेहमीप्रमाणेच ग्लॅमरस दिसणाऱ्या बेज सिल्क साडीत दिसली. तिच्या साडीला देखील गोल्डन काठ थॉट ज्यावर फुलांची नक्षी होती. रेखाने ही पारंपारिक साडी तिच्या सिगनेचर स्टाईलमध्ये परिधान केली होती.

आलिया आणि रेखाला सगळे पाहातच राहिले...

आलियाची साडीला सोन्याच्या रंगाचं काठ होता. भरगच्चं फुलांचे भरतकाम आणि सिक्विन वर्क तिच्या साडीवर दिसून आले.

आलिया दिसली व्हाईट नेट एम्ब्रॉयडरी साडीत

आलियाने पांढऱ्या रंगाची नेट एम्ब्रॉयडरी असलेली साडी नेसली होती, तर रेखा बेज आणि गोल्डन शेड्समधील सिल्क साडीमध्ये सुंदर दिसत होती.

आलिया आणि रेखानं वेधलं साऱ्यांचं लक्ष...

नुकताच दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यातील अनेक फोटो व्हायरल होत असताना अभिनेत्री आलिया भट्ट आणि रेखा यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले.

VIEW ALL

Read Next Story