'तू कधीच हिरोईन होणार नाहीस', 'या' अभिनेत्याने नीना गुप्ताला मारला होता टोमणा?
Neena Gupta Girish Karnad: अभिनेत्री नीना गुप्ता ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. त्यातून तिची सोशल मीडियावरही बरीच चर्चा ही रंगलेली असते. सध्या तिच्या एका मुलाखतीची बरीच चर्चा आहे. यावेळी तिनं एक आठवण शेअर केली आहे.
Nov 8, 2023, 07:00 PM ISTइटलीतल्या भीषण अपघातानंतर 'स्वेदस' फेम अभिनेत्री पतीसह पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर; VIDEO व्हायरल
Gayatri Joshi and Vivek Oberoi: अभिनेत्री गायत्री जोशी आणि विवेक ऑबेरॉय यांचा महिन्याभरापुर्वी इटलीत भीषण अपघात झाला होता. त्या अपघात ते थोडक्यात बचावले होते. त्यानंकर आता ते दोघं हे एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा आहे.
Nov 2, 2023, 02:45 PM ISTप्रिती झिंटाच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्रीच्या आयुष्यातील 'तो' क्षण आलाच
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रिती झिंटाला आजही लोकं तिच्या डिंपलसाठी ओळखतात. तिच्या गोड स्माईलमागे अनेकजण तिचे चाहते आहेत. आता तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे
Oct 26, 2023, 04:23 PM IST'आईवडील लग्नाचा दबाव आणतायत'; बॉलिवूडमधल्या मराठमोळ्या अभिनेत्रीनं सांगितलं घरातलं महाभारत
Mrunal Thakur Relationship Status: सध्या अभिनेत्री मृणाल ठाकूर हिची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तिनं आपल्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल सांगितलं आहे. त्याचीच सध्या चर्चा आहे.
Oct 13, 2023, 09:31 PM ISTपाणावलेले डोळे, पडलेला चेहरा अन् कडेवर बाळ... अभिनेत्रीची Emotional Insta Story चर्चेत
Bollywood Actress Tearful Picture: तिने पोस्ट केलेली इन्स्टाग्राम स्टोरी पाहून अनेकजण भावूक झालेत.
Oct 9, 2023, 12:51 PM ISTअभिनेत्री श्रुती हसनला अनोळखी तरुणाकडून आला धक्कादायक अनुभव, एअरपोर्टवर सर्वांसमोरच...
Shruti Haasan Angry: बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन फॅन फॉलोइंगमुळे ती नाराज झाल्याचे दिसले. श्रुती हासनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती एका चाहत्यावर रागावताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत आहे. नेमकी काय आहे ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.
Sep 18, 2023, 06:40 PM ISTनोरा फतेहीने मानले मोदींचे आभार! 'डान्स क्वीन'च्या Insta Story ने वेधलं लक्ष; म्हणाली...
Nora Fatehi Thanks PM Modi: नोराने नोरा फतेहीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. आपल्या अभिनयाबरोबरच डान्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात...
Sep 11, 2023, 10:47 AM ISTड्रेसिंग रूममधील अभिनेत्रीचे तुम्ही कधी न पाहिलेले Photos
Actress Dressing Room: बॉलिवूडमधील अभिनेत्री (Bollywood Actress) आपल्या भूमिकेबद्दल भरपूर मेहनत घेतात. चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी त्यांना मेकअपवरही फार भर द्यावा लागतो. हिरोइन्सच्या Dressing Room मधील ड्रेसिंग रूमचे हे फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. (bollywood actress makeup room Unseen Photos)
Sep 5, 2023, 12:28 PM IST
बॉलिवूडचे सर्वात गाजलेले शिक्षक
बॉलीवुडमधील सिनेमानमद्धे शिक्षकाची भूमिका गाजवणारे स्टार्स
Sep 5, 2023, 12:21 PM ISTसुपरस्टार अभिनेत्रीनं लावला बहिणीसाठी वशिला; नेटकऱ्यांचा जळफळाट, म्हणाले, 'नेपोटिझम डोक्यावर बसणार'
Nupur Sanon: कुठल्याही बड्या सुपरस्टार अभिनेत्रीनं जर का आपल्याच परिवारातील सदस्याला चित्रपटातून लॉन्च केले तर नेटकरी लगेचच त्यावरून अशा कलाकारांना नावे ठेवायला सुरूवात करतात. सध्या अशाच एका बड्या सुपरस्टार अभिनेत्रीच्या बाबतीच हेच घडलं आहे.
Aug 29, 2023, 12:09 PM ISTकरण जोहरने जमवल्या बॉलिवूडच्या 'या' जोडपी! कोणी लग्न करून आनंदी आयुष्य जगतायत तर काही...
बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरला अनेक लोक त्याच्या चित्रपटांसाठी किंवा मग त्याच्या हटके फॅशनसाठी ओळखतात. त्याच्या जवळ बॉलिवूडचे अनेक गॉसिप्स देखील असतात. पण करण जोहर हा एक उत्तम मॅचमेकर आहे याविषयी अनेकांना माहितीही नाही. करणमुळे अनेक कलाकार एकत्र आले आणि आज लग्न करून ते आनंदी आयुष्य जगत आहेत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते कपल्स...
Aug 21, 2023, 06:55 PM IST'डॉन 3'मध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची वर्णी; रणवीरसोबत करणार स्क्रिन शेअर
'डॉन 3'मध्ये मुख्य अभिनेता म्हणून रणवीर सिंगचं नाव समोर आलं आहे. या सिनेमात शाहरुख ऐवजी रणवीर सिंह दिसणार असल्याच्या बातमीवरही शिक्कामोर्तब झालं आहे.याचबरोबर, चित्रपटात रोमाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
Aug 9, 2023, 07:50 PM IST'हम आपके हैं कौन'मधील 'तो' प्रसंग पाहून रेणुका शहाणे यांचा मुलगा संतापला? कारण आलं समोर
Renuka Sahane Son Angry on Hum Apke Hai Kon Scene: 'हम आपके हैं कौन' हा चित्रपट आपल्या सर्वांच्याच आवडीचा आहे. त्यामुळे या चित्रपटाची आजही काही क्रेझ कमी झालेली नाही. रेणुका शहाणे यांनी नुकताच या चित्रपटाबद्दल एक किस्सा सांगितला आहे.
Aug 6, 2023, 04:51 PM ISTपहिल्याच चित्रपटात काजोलला मिळालं होतं अपयश... अभिनेत्रीविषयी 'या' खास गोष्टी माहित आहेत का?
Kajol Birthday Special : काजोलचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं अनेक गोष्टी आहेत जे आपल्या अनेकांना माहित नाही आहे. ते आज आपण जाणून घेऊया...
Aug 5, 2023, 10:44 AM ISTकधी मोलकरीण तर कधी वेश्या...; आईला मिळणाऱ्या भूमिकांवरून संतापली अभिनेत्रीची मुलगी
Ishita Arjun च्या आईला नेहमीच वेश्या किंवा मग मोलकरणीच्या भूमिका मिळाल्याचे तिनं सांगितलं. याविषयी बोलताना नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत इशिता अर्जुननं तिला हे कसं वाटलं आणि तिला लहान असताना काय काय ऐकावं लागले हे सांगितले आहे.
Jun 12, 2023, 05:54 PM IST