Bollywood: संपूर्ण चित्रपटात 'या' कलाकारांनी घातले एकच कपडे, सिनेमाची बॉक्स ऑफिसवर मात्र छप्परफाड कमाई

Bollywood Actors With Same Dress in Film: बॉलिवूड चित्रपटांना आपण खूप जवळून आणि निरखून पाहिले असेलच. परंतु तुम्ही एक निरिक्षण केलंय का की तुमच्या आवडत्या कलाकारांनी (Bollywood Actors with Same Dress) चक्क एका चित्रपटात संपुर्ण वेळ एकच कपडे परिधान केले होते. त्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा होती. पाहुया हे चित्रपट कोणते आणि हे कलाकारही कोणते? 

| May 16, 2023, 21:26 PM IST

Bollywood Actors With Same Costume: बॉलिवूडचे चित्रपट हे महागड्या ड्रेसेसशिवाय पुर्ण होतच नाहीत परंतु काही अभिनेते आणि अभिनेत्यांनी संपुर्ण चित्रपटात एकच कपडे घातले होते. हो, तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटले परंतु चित्रपटातील भुमिकेनुसार या कलाकारांनी आपल्या एका चित्रपटात (Actors who wore same dress in film) एकच कपडे परिधान केले होते, हे कदाचित तुमच्याही लक्षात आले नसेल. 

1/5

संपूर्ण चित्रपटात 'या' कलाकारांनी घातले एकच कपडे, सिनेमाची बॉक्स ऑफिसवर मात्र छप्परफाड कमाई

madhuri dixit

माधुरी दीक्षित हिनं 2014 मध्ये आलेल्या 'गुलाब गॅंग' या चित्रपटातून गुलाबी रंगाची साडी संपुर्ण चित्रपटात परिधान केली होती. 

2/5

संपूर्ण चित्रपटात 'या' कलाकारांनी घातले एकच कपडे, सिनेमाची बॉक्स ऑफिसवर मात्र छप्परफाड कमाई

anushaka sharma

अनुष्का शर्मा हिनं 'एनएच 10' या चित्रपटातून एकच कॉश्चुम फॉलो केला होता. 

3/5

संपूर्ण चित्रपटात 'या' कलाकारांनी घातले एकच कपडे, सिनेमाची बॉक्स ऑफिसवर मात्र छप्परफाड कमाई

arshad warsi

अर्शद वारसी यानं 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटात सर्किटची भुमिका केली होती परंतु त्यानं संपुर्ण चित्रपटात एकच पेहेराव केला होता. 

4/5

संपूर्ण चित्रपटात 'या' कलाकारांनी घातले एकच कपडे, सिनेमाची बॉक्स ऑफिसवर मात्र छप्परफाड कमाई

amjad khan

'शोले' चित्रपटात लोकप्रिय अभिनेते अमजद खान यांनी डाकूची भुमिका निभावली होती. या त्यांनी एकच कपडे घातले होते. ही गब्बर सिंगची भुमिका हीट झाली. 

5/5

संपूर्ण चित्रपटात 'या' कलाकारांनी घातले एकच कपडे, सिनेमाची बॉक्स ऑफिसवर मात्र छप्परफाड कमाई

ajay devgan

अजय देवगणनं 2010 साली आलेल्या 'वन्स ऑपन अ टाईम इन मुंबई' या चित्रपटात संपुर्ण चित्रपट व्हाईट रंगाच्या शर्ट पॅंटचाच पोशाख केला होता.